✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्युकेनहॉफ: हॉलंड

क
कोलबेर यांनी
गुरुवार, 12/11/2008 - 22:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6514 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

स
सर्वसाक्षी गुरुवार, 12/11/2008 - 22:27 नवीन

सुंदर चित्रे

ट्युलिपचे बगीचे सुंदर टिपले आहेत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/11/2008 - 22:30 नवीन

वाव!

वाव! सह्ही! हीच का ती "ये कहाँ आ गये हम"मधली बाग?
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 12/12/2008 - 06:26 नवीन

हीच का ती

हीच का ती "ये कहाँ आ गये हम"मधली बाग?
नाही, ते शुटींग बहुधा ट्युलिप्सच्या मळ्यात केले आहे. ह्या बागेच्या बाहेर आलेकी आजुबाजुला अनेक मळे आहेत त्यात लांबच लांब (चतुरंग ह्यांनी वर्णन केलेल्या) ट्युलिप्सच्या रांगा दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वाती दिनेश गुरुवार, 12/11/2008 - 22:31 नवीन

वॉव...

क्यूहेनहाउफच्या आठवणी ताज्या केल्यास रे..:) फोटो तर अप्रतिमच.. ट्यूलिप्सचे गाव आहेच फार सुंदर.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/11/2008 - 22:33 नवीन

क्लासच....

एकदम सह्ही. अप्रतिम रंग... मला "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये" हे गाणं आठवलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/11/2008 - 22:34 नवीन

केवळ

केवळ अप्रतिम... शब्द नाहियेत. शेवटची २ छायाचित्रं दिसली नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 12/12/2008 - 06:33 नवीन

शेवटची २

शेवटची २ छायाचित्रं दिसली नाही.
काही तरी तांत्रीक गडबड असावी. अजुनही दिसत नसतील तर कळवा फ्लिकरची लिंक पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग गुरुवार, 12/11/2008 - 22:38 नवीन

अतिसुंदर! मनमोहक!! नयनरम्य!!!

सर्व प्रकाशचित्रे उत्कृष्ट आली आहेत! (मागे एकदा एप्रिलमधे ऍमस्टरडमला विमान उतरताना कित्येक एकर पाहिलेले ट्यूलिप्सचे मळे आठवले. सुंदर रंगीबेरंगी पोषाख घातलेले हजारो कसरतपटू हारीने उभे असावेत असे दिसणारे ते दृश्य आठवले!) चतुरंग
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका गुरुवार, 12/11/2008 - 22:51 नवीन

अप्रतीम..

मी हॉलंडला थंडीत गेलो होतो, त्यामुळे ट्युलिपचे बगीचे बंद होते. आता फोटोपाहुन हळह्ळ होते की काय "Miss" =(( केले. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा नक्की पाहील. मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 12/11/2008 - 23:30 नवीन

उत्तम !

उत्तम ! :) मस्त फोटो... मजा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेमके आम्ही मित्रमंडाळी काउअकेनहॉफला गेलो होतो... आणि माझा वाढदिवस ते तिथे साजरा वगैरे करतील असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ती बाग छानच आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 12/11/2008 - 23:30 नवीन

सुंदर

केवळ अप्रतिम. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/11/2008 - 23:39 नवीन

सुंदर

क्या बात है ! किती सुंदर !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/12/2008 - 00:07 नवीन

वरूणदेवा, क

वरूणदेवा, केवळ अप्रतीम चित्र..! जियो... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Fri, 12/12/2008 - 00:13 नवीन

सर्वच

सर्वच छायाचित्रे सुंदर !! अप्रतिम !! - सूर्य.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 12/12/2008 - 00:32 नवीन

अप्रतिम

सुरेख छायाचित्रे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 12/12/2008 - 09:10 नवीन

+१

छान. मस्त छायाचित्रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सहज Fri, 12/12/2008 - 04:14 नवीन

सुंदर फोटो

आठवणी ताज्या केल्यास रे.. :-)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 12/12/2008 - 04:45 नवीन

झकास फोटू...

झकास फोटू...
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 12/12/2008 - 06:18 नवीन

अप्रतिम

शब्द अपुरे आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 12/12/2008 - 07:40 नवीन

हेच

शब्द अपुरे आहेत. हेच म्हणतो. आपला, (अल्पाक्षरी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
छ
छोटा डॉन Fri, 12/12/2008 - 09:12 नवीन

+१

वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ... कायपण म्हणा, च्यामायला प्रशस्त दिवाणखान्यात लावायला अशी छायाचित्रे असणे हा दुग्धशर्करा योग. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सखाराम_गटणे™ Fri, 12/12/2008 - 09:22 नवीन

>वर्णन

>वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ... सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
कोलबेर Fri, 12/12/2008 - 06:32 नवीन

धन्यवाद!

अभिप्राय नोंदवणार्‍या सर्वांचे आभार! ही बाग आणि तिथे बघायला मिळणारे ट्युलिप्स अवर्णनीयच आहेत. आपल्याला आवडलेल्या ट्युलीपचे कांदे/रोपे तिथे विकत देखिल मिळतात जे तुम्ही तुमच्या बागेत देखिल लावु शकता. (कस्टमच्या कचाट्यात अडकू नये म्हणून बहुदा) थेट घरच्या पत्त्यावर पार्सल देखिल करतात. उन्हाळ्यातल्या तीन महिन्यात कधी युरोपात असाल तर ह्या बागेला भेट देण्याचे नक्की ठरवा. - कोलबेर
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/12/2008 - 07:49 नवीन

सुंदर!

सगळं खरं असूनही खोटं वाटावं असं आहे. ही ती बाग नसली तरी अमिताभ आणि रेखा हमखास आठवतात. रेवती
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 12/12/2008 - 07:50 नवीन

फारच सुंदर !

मजा आली !
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 12/12/2008 - 07:51 नवीन

एकसे बढकर

एकसे बढकर एक फोटो आहेत सगळे. मस्त फ्रेम बनेल प्रत्येक फोटोची. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/12/2008 - 13:27 नवीन

सुंदर

अप्रतिम फोटो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा