✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सह(न्)जीवन

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 12/11/2008 - 16:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5047 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/11/2008 - 17:05 नवीन

मास्तर... एक

मास्तर... एका काउंसिलरने कॉनसेलर ची भादरलेली बघून अंमळ मजा आली. (आंघोळप्रेमी) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/11/2008 - 17:07 नवीन

प्रभूदेवा..

प्रभूदेवा... हा लेख जरा खालच्या लेव्हल वर व्यनि करा प्लिक ... आम्ही लावलेले तर्क बरोबर आहेत की असंबंध आहेत ते कळेल .. - महाप्रभू
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/11/2008 - 17:24 नवीन

समजले

नाही. रेवती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/11/2008 - 21:03 नवीन

नेमक काय?

नेमक काय कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 12/11/2008 - 21:37 नवीन

विप्रंचा

विप्रंचा हा लेख चांगलाच समजला... मजा आली.... कौन्सेलर चे काम कठीण...चुकीच्या गृहपाठाच्या निष्कर्षाप्रत मात्र प्रत्येकवेळी पोचता येइल का? यावर अधिक व्यनि मध्ये बोलूयात विप्र... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 12/11/2008 - 21:53 नवीन

लेख

लेख आवडला -(सुपातला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/11/2008 - 22:34 नवीन

वही

आमच्या एका मित्राला एका कानसेलरने सांगितलेली एक युक्ति.... दिवसभर एकमेकांना आवडलेल्या बाबींवरच चांगल्या टिपण्ण्या द्या. न आवडलेल्या वागण्यावर टिपण्ण्या देऊ नका. त्या विसरने बर्‍याच जनांना जमत नाही पण भडास मात्र काढावी वाटते. :) त्यासाठी एक वही/दैनंदिनी करा. दिवसाच्या शेवटी तुम्हाला एकमेकांचे न आवडलेले वागणे त्यावर लिहून काढा व तुमच्या बायकोने/नवर्‍याने त्यावर लिहिलेले तुमच्याबद्दलचे टिपण पहा. त्यावर मात्र टिपण्णी करायची नाही. ;) म्हणजे पुन्हा भडास काढायची झाली तर?... अनुत्तरीत. असो. बर्‍याच वर्षांपासून मी सुद्धा एक वही करीन म्हणतोय पण अजून एक काम वाढवायची इच्छा नाही. शिवाय पर्याय क्र ७ हाच उत्तम उपाय हा आमचा विश्वास आहे. ;) या युक्तीवर प्रभूसरांची टिपण्णी काय असे हे जाणून घ्यायला उत्सुक... आपला, ( गृहपाठ न केलेल्या विद्यार्थ्याचा मुखवटा कायम स्वरुपी बसवलेला ) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 12/11/2008 - 22:46 नवीन

विरोधी पक्ष

साहेब, बायको म्हणजे साक्षात विरोधी पक्ष. नेहेमी 'मुलाची शाळा ही माझीच जबबदारी का?' असा (रास्त) सवाल केला जातो म्हणुन एकदा शनिवारी शिक्षक - पालक सभेला मी जायचे ठरवले. तसे घरात बोलताच हीने मुलाला हाक मारली आणि खड्या आवाजात विचारले 'काय रे क्लास टिचर नवी आली आहे का?'
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 12/11/2008 - 23:05 नवीन

मग गेला होतात की नाही

'आव(प)ली सरोज खरे' ला भेटायला? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
प
प्राजु गुरुवार, 12/11/2008 - 22:46 नवीन

लेख चांगला आहे..

विशेष पटला नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 12/11/2008 - 22:54 नवीन

जबरा !!!!!!

मॉल मधे खरेदी म्हणजे मला एक जीवावरचे संकट वाटते. मलासर्व दुकानदार खाटिक वाटतात आणि मी कत्तलीला आलेला बकरा. सर्व खरेदी होईतो मी नेमक काय करायचे ह्याबद्दल माझा फार गोंधळ होतो म्हणुन मी हे सहसा टाळतो. आता ह्या विषयावरुन भांडण नको म्हणुन एक आयडीया केली. खिशात एक सींगल पेग घेतो. मॉल मधे गेल्यावर एक कोक चा कॅन घेतो. अगदी योग्य जागेवर उभा राहतो. मॉल मधे कोका कोला प्यायला बंदी नाही. हिरवे हिरवे गार गालीचे..... गाणे म्हणत मजेत वेळ जातो. नवरा खरेदीला येतो म्हणुन बायको खुष. ही आयडिया जबरा आहे. प्रभूमास्तरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! (ही शुभेच्छांची कल्पना ज्याला/जिला पहिल्यांदा आली, त्याचा/तिचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार व्हावा.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/11/2008 - 23:08 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

ही "वाढदिवसाच्या शुभेच्छां"ची काय भानगड आहे कोणी सांगेल का? मला तर ते जरा क्रिप्टिक वाटतं आहे. एकदा अदितीताईला सगळे म्हणतात तसे आम्ही आ़जी म्हटलो तर तिने उत्तर म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा कळवल्या. तेव्हा लक्षात आलं की काहितरी क्रिप्टिक दिसतय... आता पुन्हा या शुभेच्छा दिसल्या म्हणून विषयांतर... विषयांतराबद्दल क्षमस्व. आपला, (सरळ मार्गी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/12/2008 - 10:21 नवीन

काही

काही क्रिप्टीक नाही आहे. तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आला तर तुम्ही त्याच्या अंगावर "हॅपी न्यू इयर" किंवा "मेरी ख्रिसमस" म्हणून ओरडाल का? मागे कोणीतरी चुकीच्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावरून हा प्रकार सुरु झाला! (आतातरी हे काय आहे म्हणून पुन्हा कोणी विचारु नका नाहीतर मी तुमच्या नानाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
ट
टारझन गुरुवार, 12/11/2008 - 23:10 नवीन

धण्यवाद

सर्किट महाराजांच्या हस्ते सत्कार व्हाहा ह्याहून आणिक मोठी गोष्ट काय ... ते श्रीफळ तुम्ही तिकडेच खाऊन घ्या ... फक्त ते शाल इकडं पाठवून द्या (पायोनियर) टार्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चतुरंग गुरुवार, 12/11/2008 - 23:18 नवीन

अहो संसार म्हटल्यावर भांडणं व्हायचीच!

कोण म्हणतं संसार असार आहे? अरे मिसळ कशी तर्रीदारच छान लागते! ते तसलं डायर्‍या वगैरे लिहिण्यावर आपला विश्वास नाही. नवरा बायकोना एकमेकांचं काय चुकलं, आवडलं नाही हे सांगता आणि ऐकता येऊ नये इतकं परीटघडीचं नातं काय कामाचं! कडू डोस हा शेवटी एकमेकांच्या आणि अंतिमतः नात्याच्या भल्यासाठीच तर असतो. प्रभुदेवा, ती मॉलमधे 'योग्य जागी' कोक घेऊन उभे रहाण्याची आयडिया मात्र भन्नाट आहे! मी अर्थात पेग घेत नाही आणि कोकसुद्धा क्वचित घेतो पण 'योग्य जागी' उभा मात्र रहातो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 12/12/2008 - 00:29 नवीन

आठ-कलमी गृहपाठ

मजेदार धज्जी उडवली आहे. (पण आठ कलमांत बरेच पटण्यासारखे आहे असे वाटले.)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 12/12/2008 - 08:34 नवीन

लेख चांगला

लेख चांगला आहे. ८ कलमे आवडली. गृहपाठ काही चांगली कल्पना नाही. प्रत्येक नात्यात एडजेस्ट करावेच लागते, कोण चुकीचे आहे, हे शोधण्यापेक्षा काय चुकीचे आहे आणि ते कसे सुधारता येयील यावर भर दिला तर बर्‍याच अडचणी मिटतात.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 12/12/2008 - 13:48 नवीन

गटणे

गृहपाठ ही कल्पना नाही आहे. ते वास्तव आहे. वेळ आल्यावर नक्की कळेल. ती कधी येणार आहे ते कळव मग बोलु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
झ
झकासराव Fri, 12/12/2008 - 09:41 नवीन

गृहपाठ न

गृहपाठ न केलेल्या मुलासारखे तोंड हा हा हा हा. तुम्ही लिहिलेल्या दोन आणि सहा नंबरशी मी ३१५० वेळा सहमत आहे. सात नं अजुन शिकत आहे. :) ............... "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा