युक्ताहारविहारस्य युक्तचेश्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा||
तर मित्रानो,
आज गीता जयंती ,
वरील श्लोकाप्रमाणे अनेक श्लोकातुन जीवन तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता.
याच दिवशी(तिथीनुसार्)श्रीकृष्णाने गीता सांगीतली.किती वर्षापुर्वी त्यावर अनेक वादविवाद आजही चालु आहेत.
आपण सर्वानी गीता वाचली असेल मनन केले असेल निदान ती चाळली असेल .
गीतेचा कालावधी बराच जुना आहे.इतके वर्ष गीता जगाला मार्गदर्शन करत आहे हेच गीतेचे वैशिश्ट्य आहे.
गीतेवर अनेक वादविवाद झाले.प्रथम ती वेदान्विरुद्ध आहे असे म्हटले गेले मात्र ती वेदविरोधी नाही.त्यात वेद(ज्यांचे स्थान कोणी कितिहि नाकारले तरी अढळ आहे)आणि ढासळणारी परिस्थिती यांचा समन्वय साधला आहे.याशिवाय तो ब्राम्हणांचा ग्रंथ हा दुसरा वाद.प्रत्यक्षात गीता सांगीतली कृष्णाने जो क्षत्रिय.(कृष्णासारख्या व्यक्तीबद्दल जातीचा उल्लेख येत आहे,याबद्दल क्षमस्व )तरी यावर खुप चर्चा झाली.आणि तिसरे त्याचे अनेक धर्मविरोधी उपदेश(हा अरोप अनेक हिंदु कट्टरपंथी आजही करतात) मात्र येथे त्याची दुरदृष्टी होती.पुन्हा ती भुमिका समन्वयवादी होती .माझ्यामते गीता ही जग्नमान्य आहे .माझ्यामते तो सर्वोत्तम ग्रंथ आहे .सामान्याना न समजणारा वेद त्याने अवघ्या ७०० श्लोकात जगाला सांगीतला.(लहान तोंडी मोठा घास घेतोय जाहीर माफी)
आणी हो आता दोन महत्वाचे प्रश्न
१.गीता अस्तीत्वात आहे का?
हो.तुम्ही देवाला माना अगर मानु नका .पण जे म्हणतात की जे जगात आहे तेच आम्ही मानतो तर गीता लिखित स्वरुपात आहे त्यामुळे ती मानायला माझ्या मते काही हरकत नाही .(अनेक धर्म न मानणारे व्यक्ती हा प्रश्न विचारतात.)
२.आम्ही गीताच का वाचायची ?
तर मित्रानो आतापर्यंत तुम्ही अनेक लेखन वाचले असेल त्याने काही जग बदलले नाही नाहीतर आता जगात शांतता नांदली असती.
आणि गीता युद्धकाळात लिहिली आहे ज्या काळातुन सध्या आपण जात आहोत.आणि निदान एक उत्कृष्ट वांडःम्य म्हणून तुम्ही गीता नाकारु शकत नाही .मग वाचायला काय हरकत आहे?
ही माझी गीतेबद्दलची काही प्रामाणीक मते.
पण येथे माझ्यापेक्षा लाखपटीने हुशार आणि अनुभवी माणसे आहेत आणि गीतेचे विवेचन कोण एकटा करु शकत नाही .(मी तर नाहीच नाही.)
तर माझी आपणाला नम्र विनती आहे की येथे आपण गीतेबद्दलची आपली सर्व मते मांडावीत .त्यातील विचार ,चांगल्या गोष्टी,वाइट गोष्टी यावर उहापोह व्हावा कारण तो उपयोगी आहे .
तर कृपया येथे या वाचा आणि बिनधास्त बोला.
(खरे तर या विषयावर बोलायची माझी लायकी नाही,पण विषय मांडायचा या हेतुने प्रेरित होवुन मी हे विचार मांडले आहेत्.चुक भुल द्यावी घ्यावी)
वाचन संख्या
7180
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतर आणि मुद्याचे
भगवद गीता
श्रीकृष्ण
In reply to भगवद गीता by परिकथेतील राजकुमार
भाषांतरीत अर्थ
धन्यवाद
गुद्दे आणी मुद्दे
In reply to धन्यवाद by विनायक पाचलग
"अरे श्याम,
ही ही ही...
गीताभवन ,
ध्न्यवाद
दादा रागावू नकोस पण...
In reply to ध्न्यवाद by विनायक पाचलग
समजले नाही !!
गीतेमधील
गोरखपूरची गीताप्रेस.
> माझ्या
In reply to गोरखपूरची गीताप्रेस. by कलंत्री
तपासणी करायला हवी.
In reply to > माझ्या by लिखाळ
वास्तविक
In reply to तपासणी करायला हवी. by कलंत्री
योग्य
In reply to वास्तविक by लिखाळ
प्रत्यक्श
पटत नाही.
In reply to प्रत्यक्श by प्राजु
धन्यवाद
कर्मयोग, भक्तीयोग आणि स्वाध्याययोग
लवकरच देइन
In reply to कर्मयोग, भक्तीयोग आणि स्वाध्याययोग by सुनील
माहिती
In reply to लवकरच देइन by विनायक पाचलग
धन्यवाद
In reply to माहिती by विनायक पाचलग