ओके . धन्यवाद.
म्हणजे A4 च्या निम्मा कागद !
यावरून आमचे हुल्ल्याळ नामक शिक्षक आठवले.
इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं- व्यक्तिचित्र काढायचं तर आधी लहान आकारात काढा. म्हणजे चुकाही लहान होतात. त्याचं प्रात्यक्षिक म्हणून पोस्टाच्या तिकीटाएव्हढं लोकमान्य टिळक यांचं चित्र शिकवलं होतं. तीनचार डीटेल्स- बस्स . चित्र तयार. गणपतीचं चित्रही तसंच!
तुम्हाला चांगले गुरु लाभले.
चित्राची साईज A4 च्या अगदी निम्मि नाही. १५० मिमि बाय २०० मिमि म्हणजे साधारण A4 च्या ७० टक्के. (A4 - २१० मिमि बाय २९७ मिमि. - Being a hardcore Mechanical Draughtsman, size तोंडपाठ :-)) )
मी स्केचींगसाठी कॅमलीनची ३ बी आणि शेडींगसाठी ६ बी पेन्सिल वापरतो.
बाकी काही विशेष साहित्य वापरत नाही. चांगला इरेजर, चांगले स्केच बूक, शार्पनर आणि पेन्सिल. बस्स.
ब्लेंडींग बोटांनीच करतो.
फक्त मी जे काही करील ते उत्कृष्टच करील असे नेहमी ध्येय ठेवतो आणि चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतो.
शेडिंगचे कष्ट आणि चिकाटी प्रचंड दिसते आहे.
अवघड बाबी जसे चष्म्याचा पोत आणि रंग, केस वगैरे अतिशय उत्तम आले आहेत.
खूप छान चित्र आहे.
खरंच अवघड वाटतंय सांगायला पण हे अगदी पुलं सारखे दिसणारे गृहस्थ वाटत आहेत.
जबडा / ओठांचा भाग वेगळा आला आहे.
इतक्या सुंदर चित्राला आणि मेहनतीला काही बारीक चू़क काढायला नको.
राग मानू नये. पुढच्या चित्रासाठी शुभेच्छा..
राग वगैरे काही नाही. उलट तुम्ही स्पष्ट सांगीतलेत त्यामुळे सुधारणा करता येतील.
तुमच्या निरिक्षणांशी सहमत. मुळ चित्रात ओठ थोडे जाड आहेत. पण होते काय की अगदी ०.१ मिमि थिकनेस जरी वाढवायची म्हटली तरी एखादेवेळी हात योग्य जागी फिरत नाही आणि चित्र बिघडून जाते. म्हणून मी आहेत तसेच ठेवले.
प्रतिक्रिया
सुंदर! ...__/\__
धन्यवाद!
In reply to सुंदर! ...__/\__ by खेडूत
ओके . धन्यवाद.
In reply to धन्यवाद! by बबन ताम्बे
कलेसाठी गुरु चांगला लाभला तर कला चांगली बहरते.
In reply to ओके . धन्यवाद. by खेडूत
सुंदर! ...__/\__ __/\__
वाह....मस्तं.
मस्तंच !!
बबनराव जमेश हो एकदम.
+ १
In reply to बबनराव जमेश हो एकदम. by अभ्या..
एक नंबर!!
लै भारी
छान
अप्रतिम... मस्त जमलंय.
अतिशय सुरेख. तुमच्या आधीच्या
कागद नेहमीचाच आहे. फार रफ नाही.
In reply to अतिशय सुरेख. तुमच्या आधीच्या by एस
थोडे स्मजिंग करा म्हणजे टोन
In reply to कागद नेहमीचाच आहे. फार रफ नाही. by बबन ताम्बे
थँक्स.
In reply to थोडे स्मजिंग करा म्हणजे टोन by एस
वाह. अप्रतिम.
उत्तम...+१००
जबरदस्त..
आधी छायाचित्रच वाटलं कृष्णधवल
सुंदर...
खूप छान..
हुबेहूब चित्र काढलेय!
जबरी !!
अप्रतिम !!!!!
छान सुंदर....!!
अतिशय सुंदर !
खुप छान.
मस्तच. आवडले!
विषय "पेन्सिल शेडींग" बदलून
छान..सुंदर..अप्रतिम
एकदम मस्त.
क्या बात है
वाह
अप्रतिम!
प्रचंड सुंदर आणि बोलकं.
सुंदर आलयं चित्र!!
वाह्,वा!
सुरेख आलं आहे चित्र!
एकदम मस्त !!
अतीसुंदर !
अप्रतिम .
अप्रतिम!!!
झक्कास चित्र..
वाह वाह ..
झ-का-स . . . :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونصसर्वांना धन्यवाद.
फोटोशॉप वापरून एखाद्या
पर्फेक्ट!!
खूप छान...
कमाल केलीयेत!! अविश्वसनीय
पेन्शिलीत मज्जा आहे हो तुमच्या.....
थँक्यु ओ :-)
In reply to पेन्शिलीत मज्जा आहे हो तुमच्या..... by माम्लेदारचा पन्खा
सुंदर!
अप्रतिम!
अतिशय सुंदर! :)
कॅमलीनची ३ आणि ६ बी पेन्सिल आहे.
In reply to अतिशय सुंदर! :) by शब्दबम्बाळ
डोळे
सर्व चित्र रसिकांना धन्यवाद.
सुंदर पण
धन्यवाद.
In reply to सुंदर पण by मैत्र
सुरेख
अत्यंत सुरेख
!
अप्रतिम _/\_
अप्रतिम!!!
फारच सुंदर हो... खुप आवडले
अप्रतिम
अप्रतिम