✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

`अण्णा'न्न दशा!

आ — आपला अभिजित, गुरुवार, 12/11/2008 - 10:55

प्रतिक्रिया द्या
2081 वाचन

💬 प्रतिसाद (5)
द
दत्ता काळे गुरुवार, 12/11/2008 - 14:57 नवीन

लई ब्बहारी ,

मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते मस्त रे !
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 12/11/2008 - 15:05 नवीन

अतिसुंदर

ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते खरच मला खाणावळीत जेवल्यासारखे वाटतय. पण आमच्या अण्णाला कन्या न्हवती राव. तुमचे त्याबद्दल नशिब चांगल दिसतय. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी गुरुवार, 12/11/2008 - 18:01 नवीन

भन्नाट!

आवडले!!!,आवडले!!,आवडले!!!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 12/11/2008 - 18:03 नवीन

कल्पना छान

कल्पना चांगली आहे पण वारंवार यतिभंग होत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 12/12/2008 - 23:21 नवीन

डोंबल!

`यतिभंग' ही काय भानगड? मला त्यातले काही कळत नाही. एखाद्या कवितेची छान वाट लावण्याजोगे शब्द सुचले, की लिहितो. नियम बियम झेपत नाहीत मला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा