शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांचे अभिनंदन!
आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले.
शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते...
अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात.
रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे.
मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच.
जर पुरंदर्यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे.
वाचने
41683
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिमान वाटण्याचा दिवस
अवांतरासंदर्भात
In reply to अभिमान वाटण्याचा दिवस by श्रीरंग_जोशी
माझे म्हणणे
In reply to अवांतरासंदर्भात by विकास
उपक्रमवरील चर्चेचा दुवा
In reply to अवांतरासंदर्भात by विकास
पुस्तकाचे नाव बदलले आहे...
In reply to उपक्रमवरील चर्चेचा दुवा by श्रीरंग_जोशी
तेव्हा मी संपूर्ण लेख
In reply to पुस्तकाचे नाव बदलले आहे... by विकास
ती झाली असती...
In reply to तेव्हा मी संपूर्ण लेख by श्रीरंग_जोशी
बरं
In reply to ती झाली असती... by विकास
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to बरं by श्रीरंग_जोशी
प्रथमच कळतय
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by स्रुजा
पुरस्काराची शान वाढली आहे.
पुरस्कारातले फ़क्त १० पैसे
In reply to पुरस्काराची शान वाढली आहे. by प्यारे१
अभिनंदन.
शिवचरित्राने झपाटून टाकलेल्या
+१
In reply to शिवचरित्राने झपाटून टाकलेल्या by प्रचेतस
आता उल्लेख केलाच आहात तर
पुस्तकाचे नाव
In reply to आता उल्लेख केलाच आहात तर by दीपक साळुंके
बाबासाहेबांचे अभिनंदन!!!!!!!!
नतमस्तक.
१९३४ मधला उल्लेख
!
In reply to १९३४ मधला उल्लेख by श्रीरंग_जोशी
सन्मान नक्कीच नाही
In reply to ! by आबा
.
In reply to सन्मान नक्कीच नाही by फारएन्ड
आपलं म्हणणं कितीही योग्य असलं
In reply to . by आबा
बाबासाहेब पुरंदर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
किती भाग्यवान आहात!!
In reply to बाबासाहेब पुरंदर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! by चतुरंग
या ब्रिगेडी मनोवृत्तीच्या
In reply to किती भाग्यवान आहात!! by पिलीयन रायडर
तुम्ही खुप भाग्यवान आहात.
In reply to बाबासाहेब पुरंदर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! by चतुरंग
शिवशाहिरांना मानाचा मुजरा
प्रस्तावना ...नरहर कुरंदकर
_________________/\__________
"पुरस्काराच्या स्वरुपात आपण
बाबासाहेब पुरंदर्यांचे अभिनंदन!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब पुरंदरे यांचे हार्दिक अभिनंदन.
वेम्बलि
In reply to बाबासाहेब पुरंदरे यांचे हार्दिक अभिनंदन. by पद्मावति
१००+
In reply to वेम्बलि by राजेंद्र मेहेंदळे
!
वाह !
In reply to ! by आबा
हरी पोटर वाचा मग
In reply to ! by आबा
बाबा साहेबांना रोलिंग इतकी
In reply to हरी पोटर वाचा मग by कहर
बाकी जाँन्र सारखाच
In reply to बाबा साहेबांना रोलिंग इतकी by आबा
:)
In reply to बाकी जाँन्र सारखाच by कहर
आपणच आपल्या आवडीची पुस्तकं
In reply to :) by आबा
:)
In reply to आपणच आपल्या आवडीची पुस्तकं by प्यारे१
आबा फक्त राजाशिवछत्रपती नाही
In reply to :) by आबा
:)
In reply to आबा फक्त राजाशिवछत्रपती नाही by कहर
महाराजांच्या कार्याबद्दल तरी
In reply to :) by आबा
एक फक्त सांगतो, की राजा
In reply to महाराजांच्या कार्याबद्दल तरी by कहर
तुम्ही काही म्हणा 'आबा'....!!!!
In reply to :) by आबा
मृत्युंजय वगैरे
In reply to ! by आबा
:)
In reply to मृत्युंजय वगैरे by फारएन्ड
+१
In reply to ! by आबा
+१
In reply to +१ by अर्धवटराव
गोडी लागायला मात्र राजा शिवछत्रपतीच पाहिजे.
In reply to +१ by बॅटमॅन
"श्रीमान योगी" ची प्रस्तावना
In reply to +१ by अर्धवटराव
आबा, छावा जरूर वाचून पुर्ण
In reply to "श्रीमान योगी" ची प्रस्तावना by आबा
आबा, तुम्ही अगदीच कामातुन
In reply to ! by आबा
+१११११११११११११११
In reply to आबा, तुम्ही अगदीच कामातुन by पिलीयन रायडर
Ok
In reply to आबा, तुम्ही अगदीच कामातुन by पिलीयन रायडर
ओके..
In reply to Ok by आबा
राजा शिवछत्रपती हे अत्यंत
!
In reply to राजा शिवछत्रपती हे अत्यंत by तुडतुडी
अभिवादन.
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन!
समीरसूर यांच्याशी सहमत.
In reply to बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! by समीरसूर
@दीपक साळुंके
https://www.youtube.com/watch
In reply to @दीपक साळुंके by लोटीया_पठाण
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
लोक्स एक लक्षात घ्या.
अभ्यासपूर्ण अन माहितीपूर्ण
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
आजवरच्या निरिक्षणांतून माझेही
In reply to अभ्यासपूर्ण अन माहितीपूर्ण by श्रीरंग_जोशी
ब्याट्या,
In reply to आजवरच्या निरिक्षणांतून माझेही by बॅटमॅन
+१
In reply to आजवरच्या निरिक्षणांतून माझेही by बॅटमॅन
ऑनलाईन दंडवत महाराज :)
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
मस्तं प्रतिसाद!
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
समतोल आणि अभ्यासपूर्ण
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
सुरेख संकलन!
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
सहीच रे ब्याट्या.
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
प्रतिसाद फार आवडला. तुकड्या
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
चांगला प्रतिसाद!
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
+१
In reply to चांगला प्रतिसाद! by चतुरंग
+१
In reply to चांगला प्रतिसाद! by चतुरंग
'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले.+१०० इतिहास लालित्यपूर्ण भाषेत पोहोचवणे हे फार कमी इतिहास संशोधकांना जमते (जसे आधुनिक विज्ञान लोकांना समजेल असे सांगणारे वैज्ञानिक-संशोधक विरळा आहेत तसेच हे पण). इतिहास तोच असला तरी तो सद्यकालात लोकाभिमुख करण्याचे ... आणि मुख्य म्हणजे ते काम आपल्या हितसंबंधांना सोईस्कर अशी त्याची मोडतोड न करता करण्याचे.... श्रेय पुरंदरेंना नक्कीच देता येईल.माहितीपूर्ण
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
अगदी खरं आहे
In reply to माहितीपूर्ण by विकास
सर्वप्रथम एक प्रश्न -
In reply to माहितीपूर्ण by विकास
क्या बात है
In reply to सर्वप्रथम एक प्रश्न - by बॅटमॅन
वटवाघुळ असं डिट्टेलवार
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
+१
In reply to सर्वप्रथम एक प्रश्न - by बॅटमॅन
सध्याच्याच कशाला हो,
In reply to +१ by विकास
ही दफ्तरे
In reply to सर्वप्रथम एक प्रश्न - by बॅटमॅन
नै आता कै बंदी वगैरे नसते. जर
In reply to ही दफ्तरे by अनिरुद्ध.वैद्य
बॅटमॅन साहेब,
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
डॉक्टरसाहेब, पुन्हा एकदा तोच
In reply to बॅटमॅन साहेब, by सुबोध खरे
अभ्यासपुर्ण माहिती, मान गये
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
बाबासाहेब आणि आमच्या मनातील शिवाजी.
In reply to लोक्स एक लक्षात घ्या. by बॅटमॅन
+१
या वाद प्रतिवादांमधून छान
बाबासाहेब पुरंदर्यांच्या
मिपाभूषण बॅटमन साहेबांचा विजय असो !!
हम्म
In reply to मिपाभूषण बॅटमन साहेबांचा विजय असो !! by अर्धवटराव
+११
In reply to हम्म by विकास
श्री बॅटमन यांचे वरील सर्व
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन!
उत्तम
त्रिवार प्रणाम या महान
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि डॉ. उदय निरगुडकर
कसलं भारी वाटलं असेल त्यांना
In reply to शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि डॉ. उदय निरगुडकर by श्रीनिवास टिळक
सगळ्यांनी अभिनंदन अभिनंदन
अगदी यासाठीच मी पण धागा
In reply to सगळ्यांनी अभिनंदन अभिनंदन by पिलीयन रायडर
>>>२०-२२ वर्षांपूर्वी
In reply to अगदी यासाठीच मी पण धागा by कोमल
खी खी खी =))
In reply to >>>२०-२२ वर्षांपूर्वी by प्यारे१
हा हा हा!!!
In reply to >>>२०-२२ वर्षांपूर्वी by प्यारे१
जे डॉ. उदय
संशोधन यालाच म्हणतात.
In reply to जे डॉ. उदय by फुलथ्रॉटल जिनियस
>>> यावर लै हसलो,असेच विनोद
In reply to जे डॉ. उदय by फुलथ्रॉटल जिनियस
खुलासा: अल्लाला प्यारे होणे
In reply to >>> यावर लै हसलो,असेच विनोद by श्रीगुरुजी
अल्लाला 'प्यारे' होणे आणि
In reply to खुलासा: अल्लाला प्यारे होणे by प्यारे१
थोर इतिहासतज्ज्ञ श्रीमंत
In reply to खुलासा: अल्लाला प्यारे होणे by प्यारे१
तुम्ही ".हितेश " ला विसरला का
In reply to थोर इतिहासतज्ज्ञ श्रीमंत by श्रीगुरुजी
* मोदी
In reply to तुम्ही ".हितेश " ला विसरला का by कहर
नाही हितेश नाही, तो तर 'मो. हितेसभॉय'.
In reply to तुम्ही ".हितेश " ला विसरला का by कहर
जे डॉ. उदय
करेक्ट
In reply to जे डॉ. उदय by फुलथ्रॉटल जिनियस
जीनियस साहेब
In reply to जे डॉ. उदय by फुलथ्रॉटल जिनियस
माझ्या गावातील माझ्या
In reply to जीनियस साहेब by सुबोध खरे
तुम्हाला कोणी विचारलं होतं का
सर्वांगीण सामाजिक विकास
हे सर्व मेसेजेस वाचून छान
शिवचरित्राबद्दल लोकान्चे
हा घ्या सज्जड पुरावा
ते त्यांना सुद्धा माहित आहे
In reply to हा घ्या सज्जड पुरावा by नाखु
बाबासाहेबांचे खूप खूप अभिनंदन