नमस्ते,
मला गुंतवणूक सल्ला हवा आहे. मिपा कार जाणकार असल्याने सल्ला घेणे पसंत करतोय.
१ स्थावर मालमत्ता विकून नवी १-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये स्वरुपाची गुंतवणूक करणेचे योजतोय. व्यक्तिगत शोध मोहीम सुरु आहेच. एखादा धागा मिळाला तर शोध सोपा होईल.
विशेष माहिती-::
गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
पुणे भाग म्हणजे वाघोली-कात्रज-रावेत-मांजरी हद्द गृहीत धरतोय.
नवीन सदनिकेत राहण्याचा विचार अजिबात नाही.
४-५ वर्षांनी सदनिका विकणे हा विचार पक्का.
बांधकाम सुरु असलेले प्रकल्प चालतील. ताबा मिळण्याची गडबड नाही.
धन्यवाद!
वाचने
25047
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑल द बेस्ट
पैसा है तो मुसिबत और ना होतो भी मुसिबत.
पन्नास लाखाची ठेव पन्नास लाखच
In reply to पैसा है तो मुसिबत और ना होतो भी मुसिबत. by कलंत्री
धन्यवाद
मुद्दा पटला नाही.
जेपी
In reply to मुद्दा पटला नाही. by जेपी
अरे बापरे
In reply to मुद्दा पटला नाही. by जेपी
वेलासेठ, जेपी काहीच चुकीचं
In reply to अरे बापरे by वेल्लाभट
बरोबर.
In reply to वेलासेठ, जेपी काहीच चुकीचं by संदीप डांगे
छान
पाच वर्षात पुणे परिसरात
सॅचुरेशन पॉईंट
गुंतवणूक ठिकाण बदलावे लागणार असे वाटत आहे.
पिसोली ला २ बि एच के आहेत
पिसोळी ला कचरा डेपो होतोय हो.
In reply to पिसोली ला २ बि एच के आहेत by समिर२०
गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा
दुकानाचा गाळा.
हम्म
आईगं, थप्प्या घेवून?
"आईग़ं" अंस वाचांव
In reply to आईगं, थप्प्या घेवून? by काळा पहाड
मुरख लोक घर घेतात शहाणे त्यात भाड्याने रहातात
गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार करावा.
इन्वेस्टमेंट म्हणालात म्हणून
रोहा.
पिंपरी चिंचवड मध्ये नक्कीच
नाही म्हंटले तरी ५० लाखाला ७५ लाख कुठेच गेले नाहीत.
जोखिम तर असते हो, लग्न पहावे
In reply to नाही म्हंटले तरी ५० लाखाला ७५ लाख कुठेच गेले नाहीत. by केदार-मिसळपाव
आणि आता ५० चे १ करोड होण्याचे
In reply to जोखिम तर असते हो, लग्न पहावे by गणेशा
पुढील ५ वर्षाचा विचार करावा ......
औंध मध्ये १bhk विकणे आहे.
रिअल इस्टेट फसवी बूम!
रिअल इस्टेट फसवी बूम!
रिअल इस्टेट फसवी बूम!
कोणता काळ ??
In reply to रिअल इस्टेट फसवी बूम! by चारु राऊत
रिअल इस्टेट फसवी बूम
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी
घरा मध्ये गुंतवणूक
In reply to स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी by सुबोध खरे
घर
फारच ब्वा आशावादी तुम्ही!
In reply to घर by alokhande
सर्वासाठी नाही फक्त झोपडपटी
रिअल इस्टेट फसवी बूम
४-५ वर्षात घर विकायचे म्हणजे
लेख बराच जुना आहे हे पाहिलेच
In reply to ४-५ वर्षात घर विकायचे म्हणजे by मराठमोळा