✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तरंग

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 12/09/2008 - 20:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6240 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 21:02 नवीन

उत्तम !!!

उत्तम !!! सुंदर... सर्व विशेषणे पहिल्याच प्रतिसादात वापरुन टाकत नाही :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/09/2008 - 21:10 नवीन

झकास

फोटो झकास. आहे कुठला? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 23:14 नवीन

लै झ्याक

लै झ्याक फोटो... रंगांचे स्तर ...अप्रतिम.... (तुम्ही काढलेल्या फोटोंना पाहून दर वेळी काहीतरी फोटोशॉपची चलाखी आहे असं का बरं वाटतं? :? ... नेहमीप्रमाणेच म्हणतो की ही काँप्लिमेंट समजा :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 12/10/2008 - 00:25 नवीन

सुंदर

सुंदर फोटो. अचूक पकडलाय क्षण... मस्त..
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 12/10/2008 - 00:48 नवीन

सुंदर

सुंदर फोटो.. आवडला. - सूर्य.
  • Log in or register to post comments
र
रवि Wed, 12/10/2008 - 01:02 नवीन

मस्त........

एकदम मस्त रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/10/2008 - 01:19 नवीन

क्लासच आहे

क्लासच आहे तरंग..! साक्षिदेवा, लै भारी फोटू काढला आहेस.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/10/2008 - 01:22 नवीन

मस्तच फोटू!

तरंग क्लास! (अजून क्लोजप हवा होता का?) (नेमके कशाने उठलेत ते तरंग?) आकाशापासून ते गवतापर्यंत हळूहळू एकेक पडदा उघडत गेल्यासारखा वाटतोय ते मस्तच आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 12/10/2008 - 01:25 नवीन

सुंदर दृश्य

अगदीच मस्त. (पण यात दोन सुंदर फोटो एकमेकांवर अन्याय करत आहेत असे वाटले.)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 12/10/2008 - 06:50 नवीन

+१

>>(पण यात दोन सुंदर फोटो एकमेकांवर अन्याय करत आहेत असे वाटले.) अगदी माझ्या मनातले बोललात .... असेच म्हणतो. वास्तवीक ह्या फोटोत २ वेगवेगळे व संपुर्ण स्वतःच्या वैशिष्ठ्याचे फोटो दडलेले आहेत. ते अजुन वेगळे पहायला मिलाले तर सह्हीच...! असो. बाकी फोटो झकास आहे ह्यात शंकाच नाही. अप्रतिम ....! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
झ
झकासराव गुरुवार, 12/11/2008 - 16:10 नवीन

+१

अगदि माझ्या मनातल लिहिलय. दोन फोटो असतील वेगवेगळे तर टाका इकडे. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शितल Wed, 12/10/2008 - 01:27 नवीन

अप्रतिम.

पोस्टर बनु शकेल इतका सुंदर फोटो. :)
  • Log in or register to post comments
र
रामोजी Wed, 12/10/2008 - 03:49 नवीन

फारच

फारच सुन्दर. स्थळ आणि फोटो, दोन्ही अप्र् तीम. प्रत्येक रंग छ्टा उत्त् म उतर् ली आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 12/10/2008 - 04:47 नवीन

क्लास

सुरेख फोटो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 12/10/2008 - 04:47 नवीन

क्लास

सुरेख फोटो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 12/10/2008 - 06:41 नवीन

मस्त फोटो

१) सुंदर फोटो. अजुन मोठा हवा होता २) कुठला आहे? ३) त्या डबक्या ऐवजी स्वीमींगपूल, जकूझी, गरम पाण्याचा कुंड इ इ असते तर आहाहा! साक्षीजी यांना छायाचित्रकार म्हणताना त्यात जादुगार ह्या शब्दाची छटा जाणवते.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 12/10/2008 - 09:56 नवीन

केट्स कडा - महाबळेश्वर

धन्यवाद मंडळी, हे चित्र महाबळेशवर येथे केट्स कड्यावरून टिपलेले आहे. समोर दिसणारी नागमोडी वाट खाली पोलादपूरकडे जाते. अगदी मागे पार्श्वभूमीवर सह्याद्रीचे कडे-किल्ले आहेत. पावसाळा नुकताच संपलेला होता व पिवळ्या फुलांवरुन नवरात्राची चाहूल लागत होती . रसिकांनी सुचविल्याप्रमाणे तरंग आणि निसर्ग असे दोन वेगळे विषय एकाच चित्रात घेतले आहेत, आणि ते दोन स्वतंत्र चित्रविषय होऊ शकतात. अर्थातच आता एखादे असे स्वतंत्र चित्रही देईन. पुन्हा एकदा आभार.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 12/11/2008 - 15:47 नवीन

हे काय?

साक्षींनी काढलेले छायाचित्र म्हणून उत्साहाने येथे आलो पहायला तर ते गायब. आणि आता पूर्वपरीक्षण करताना खाली नुसतीच छायाचित्राची मोकळी चौकट मात्र दिसतेय. आणि हे एवढे लिहिपर्यंत तीही बेपत्ता. हा बहुदा माझ्याच संगणकाचा किंवा इंटरनेट कनेक्शनचा प्रश्न असावा काय? दिसले, दिसले एकदाचे. हे सारे लिहून प्रतिसाद प्रकाशित केला आणि छायाचित्र प्रकटले. सु रे ख!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/11/2008 - 16:01 नवीन

झकास...नागम

झकास...नागमोडी रस्ता क्लासच आहे.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 12/11/2008 - 20:52 नवीन

पाय टाकुन बसलेल्या औदुंबरचीच कमी.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे; शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे; हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर; पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. बालकवींची कविता या निसर्गदृष्याशी समर्पकच वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/11/2008 - 20:59 नवीन

खूपच सुंदर

खूपच सुंदर फोटो. एका फोटोत दोन अतिशय सुंदर देखावे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा