आईमागून तीही चालत होती. अगदी सावधपणे पाऊले टाकत होती. रस्त्यावर चालण्याचा तीचा पहिलाच अनुभव....
आजपासून तीची शाळा सुरु होणार होती आणि गम्मत म्हणजे..... आईच शिक्षक होती.
अभ्यासक्रम सुरु झाला.... आता पुढे मात्र खरी कसोटी होती... तीने प्रत्याक्षिकाला सुरुवात केली.
तीने वाकून पण हळूच लपून पहिले…. त्यानेही तसेच केले… तीला अंतराचा अंदाज येईना…. तीने जागा बदलली. तो गोंधळला…
ती अचानक कुठे गेली…. डावीकडे …… उजवीकडे…... मागे ……. अरे ! आत्ता होती गेली कुठे...??? तो घाबरला….
ती …. अतिसावध … शांत … आणि एकाग्र …. आणि अगदी तयारीत …
तीने निमिषार्धात अंदाज घेतला ……. आणि..... झेप घेतली …...
तो मृतवत तिच्या पंजात होता... आणि ती शेपूट उंचावून विजयी मुद्रेने आईकेडे बघत होती.
वाचने
4109
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+1
+१
म्यांऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ +१
अरे वा! :-) +१.
+१
+१
+१सुंदर !
+१
In reply to +१सुंदर ! by डॉ सुहास म्हात्रे
+११
In reply to +१ by अन्या दातार
+१
+१
+ १
+१
+१
+१
+1
+१
+१