मी लहान असताना आमच्याकडे घराना पोटमाळे असत. त्यात कलिन्दर नावाचे प्राणि वसति साठी असत. काळा रन्ग , लाम्ब शेपटी , लाल डोळे, माकड आणि मांजर सद्रुश हा प्राणी पोटमाळे असलेली घरे संपली तसा नहिसा झाला.
या प्राण्या बद्दल कोणास काही माहित असल्यास सांगावी
वाचने
14189
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
उदमांजर
-- ध्रुव
बहुधा
In reply to उदमांजर by ध्रुव
एग्जॅक्टली
In reply to बहुधा by लिखाळ
ह्याला बहुधा मंझीट असेही म्हणतात
हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)
चतुरंग
गुळाची चव
In reply to ह्याला बहुधा मंझीट असेही म्हणतात by चतुरंग
हाण्ण तिच्याआयला...
In reply to गुळाची चव by घाटावरचे भट
बापरे..
मी तर हा शब्द आणि हा प्राणी दोन्हीही पहिल्यांदाच ऐकते आहे. आणि इतका गूळ खाणारा हा प्राणी घरात असणे म्हणजे घरमालकाला गुर्हाळच सुरू करावं लागेल..:)
- (सर्वव्यापी)प्राजु
चतुरंग
चतुरंग तुम्ही बरोबर आहात. मी हा प्राणी सातारा भागात पाहिला
प्राजु मल वाटते मिरजेत सातार्यात गुर्हाळे भरपुर आहेत.
सातारा
कलंदर
पोटमाळे असलेली घरे संपली
बरोबर आहे
हे रानमांजरच
कलिंदर?
मला हा
एक प्रश्न
In reply to मला हा by प्रिती करन्दिकर
कलींदराबद्दल अजून
बिलंदर