छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: मतदान
लेखनप्रकार
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी नाही म्हणून टाकलेली विशाल कुलकर्णी, किल्लेदार यांची छायाचित्रे उल्लेखनीय होती. तशीच इतर अनेकजणांची छायाचित्रे खूप छान होती. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १,२,३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा.
कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे २४ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
------
१)
-----
२)
-----
३)
-------
४)
--------
५)
-------
६)
-------
७) क्रमांकाचे चित्र डिलिट केले आहे. वाचकांनी आधीच नंबर दिले असल्याने नंबर तसाच ठेवला आहे.
-------
८)
----
९)
------
१०)
------
११)
------
१२)
----
१३)
-----
१४)
----
१५)
----
१६)
----
१७)
----
१८)
----
१९)
---
२०)
----
२१)
----
२२)
----
२३)
-----
२४)
-----
२५)
----
२६)

-----
३)
--------
५)
-------
६)
-------
७) क्रमांकाचे चित्र डिलिट केले आहे. वाचकांनी आधीच नंबर दिले असल्याने नंबर तसाच ठेवला आहे.
-------
८)
------
१०)
------
११)
------
१२)
----
१३)
-----
१४)
----
१६)
----
१७)
----
१८)
----
१९)
----
२३)
वाचने
15021
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
७) क्रमांकाचा फोटो स्पर्धेसाठी दिला नाहिये. कृपया अप्रकशित करावा
१) ११, २) १८, ३) १९
११ नंबरच्या फोटोत निसर्गाचा रंग व क्षण छान टिपलाय.
१८ नंबरच्या फोटोने तर गरमागरम भजी खाण्याचा मूड तयार केला.
१९ नंबरच्या फोटोतील घाटाचा नागमोडी रस्ता व बस छान टिपलाय.
१) 05
२) 06
३) 13
जितका सुंदर विषय आहे आणि वर्तमानाला अनुसरुन आहे त्या मानाने छायाचित्रे आली नाहित असे नमूद करु इच्छितो. याचा अर्थ आहेत ती छायाचित्रे चांगली नाहित असे मला म्हणायचे नाही पण.....
असो. पण सगळी छायाचित्रे सुंदर आहेत. माझे मत खालीलप्रमाणे:
क्रमांक १ = ११
क्रमांक २ = ९
क्रमांक ३ = १०
मला जाणवले तसे काही स्पर्धकांची एकापेक्षा जास्त छायाचित्रे आहेत. कृपया तपासून पाहावे ही विनंती.
In reply to मला जाणवले तसे काही by एस
आता लक्षात येत नाहीये. प्लीज सांगा जरा कोणतेते
१ १९ २ २० ३ २३
१ - १५
२ - ०५
३ - २५
१ - २
२ - ४
३ - १५
विषय पाऊस असतांना, पावसाळाच जास्त दिसला.
माझे मत.
१ - ११
२ - २१
३ - १५
१) १८
२) २३
३) १
१) - ११. कारण अगदी स्पष्ट आहे.
२) - १८. पाउसच पाउस. मस्त आहे फोटो.
३) - २५. मला फार आवडला. काहीतरी वेगळा फोटो आहे.
बाकिचे फोटो सुद्धा खासच आहेत. बढिया.
१. ८
२. ४
३. ९
१. ५
२. ८
३. १०
१) २
२) ५
३) २०
१. ११
२. ५
३. २५
५
११
१३
माझी क्रमवारी -
प्रथम क्रमांक - चित्र क्रमांक २ : या चित्रातून पाऊस कोसळण्यापूर्वीचा ओलसर गार वारा जोरदार सुटला आहे असा फील येतोय.
द्वितीय क्रमांक - चित्र क्रमांक ११ : याही चित्रातून पाऊस कोसळण्यापूर्वीचा ओलसर गार वारा जोरदार सुटला आहे असा फील येतोय.
तृतीय क्रमांक - चित्र क्रमांक ५ : हिरव्यागार टेकडीच्या उजव्या बाजूकडून ढगांचं आक्रमण होतंय आणि डावीकडची हिरवीगार बाजू हा नेत्रसुखद विरोधाभास छान दिसतोय.
१. ५
२. १८
३. २३ आणि २५ दोन्ही
अनेक चित्रे आवडली. तरीही-
५
११
३
१. ११
२. १
३. २
१-२४
२-१४
३-१७
१ - ५
२ - २०
३ - २१
१. ११
२. २५
३. ५
१. ११
२. १
३. ४
१.१
२.१९
३.२५
In reply to माझे मत by पल्लवी मिंड
हा प्रतिसाद डिलीट नाही होतंय:(
१.१
२.११
३.२५
१- प्रचि ५
२- प्रचि ४
किल्लेदारांचे दोन्ही फोटो (पावसातलं जोडपं आणि पावसापुर्वीचा तो ढगांचा अफाट फोटो) ह्या मतदान-यादीत नाहीत, याचं दु:ख आहे..
१)५
२)९
३)२४
माझे मत सं मं ला व्यनिने कळवत आहे.
१. १८
२. २३
३. २५
तिन्ही छायाचित्रांतील पाऊस दिसून येतोय,जाणवतोय..
माझ्या मते पाऊस हा विषय दिल्यावर फोटोत प्रत्यक्ष पाऊसच दिसायला पाहिजे. फक्त पावसाचे परीणाम दिसून काय उपयोग? नाहीतर मग विषय देतानाच सांगितलं असतं की, की पावसाच्या अनुषंगाने जे जे सुचेल त्याचे फोटो द्या....
पाउस हा विषय अनुषंगिक आहे, अशी अनेक चित्र आहेत. नेमका पाऊस ज्यांनी पकडला त्यातनं ही तीन चित्र मला आवडली.
१.२३
२.२१
३.१३
18, २३, १०
एकमेव ६ क्रमांकाचं चित्र आवडलं.
खालील छायाचित्रे आवडलीत.
५
१५
२४
२५
२
५
११
१-२
२-४
३-१५
कधी आहे निकाल पुढील स्पर्धे बद्दल जास्त उस्तुकता लागलीय
१> ४ , २> ९ , ३> २४
१-१०,
२-१९,
३-९
७)