www.maharashtra.gov.in वरिल 'डेटा अपडेट' नसेल केला,
व chiefminister@maharashtra.gov.in email चा password अजून अशोकरावांना मिळालेला नसेल असे मानून चालावे का?
कार्यालयीन कामाकरीता कर्मचार्यांना जसा त्यांचा अधिकृत इ-मेलच वापरावा लागतो, खाजगी (जी-मेल वगैरे) वापरता येत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांनीदेखिल स्वतःचा खाजगी इ-मेल, सरकारी कामाकरीता वापरणे योग्य नाही, असे वाटते. बाकी त्यांनी त्यांचा रेडीफचा इ-मेल वैयक्तिक कामाकरीता जरूर वापरावा (किंबहुना वैयक्तिक कामाकरीता तोच वापरावा!).
बाकी, मंत्र्यांच्या इ-मेल्सना मंत्री स्वतः उत्तरे देतात की त्यांचे पीए?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
www.maharashtra.gov.in
अधिकृत आणि खाजगी
अरे हे