शहरभर दंगलीचा वणवा पेटला होता.
त्या रात्री तो कसाबसा जीव मुठीत धरून घरी जायचा प्रयत्नात होता. रस्त्यावरून एक सशस्त्र घोळका त्याच्या दिशेने आरोळ्या देत येताना दिसला, ते लाल गुंजासारखे डोळे त्याच्यावर रोखले गेले आणि गळ्यामधल्या लॉकेटकडे नजर जाताच तो बोलला,"अपना है ,साथ आयेगा ?" , 'नाही' म्हणताच तिरस्काराची पिंक टाकून ते पुढचा सावज शोधू लागले .सहज म्हणून घातलेल्या त्या लॉकेटचे तो हजारवेळा चुंबन घेत होता,जन्मताच मारलेले शिक्के आज कामी आले. आपल्याकडे असलेल्या इतर खुणासुद्धा सहज दिसतील अशा ठेवल्या आणि २ गल्ली सोडून स्टेशनकडे वळला आणि अचानक समोर आलेल्या जमावाकडे बघताच त्याचे पाय थिजले आणि वेगाने तो शरीरावरच्या खुणा मिटवू लागला
वाचने
4749
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
१+
@बॉम्बे चित्रपट आठवला ...>>
In reply to १+ by पगला गजोधर
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१११ क्रांतिवीर आठवला.
+१ खासच
+१
+१
+१
+१
+१
आवडली...+१
+१
छान.
+१
+१
+१
+1
+१