राम राम मिपाकरहो,
मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे!
आपला,
(मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.
वाचने
7464
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
अरेरे
मिपा बंद..
:(((((((((((((((((((((((((
:(
In reply to :((((((((((((((((((((((((( by धमाल मुलगा
वरिल
In reply to :((((((((((((((((((((((((( by धमाल मुलगा
ठिक आहे तात्या
आताशा इतकी
+१
In reply to आताशा इतकी by राघव
रे डॉन्या....
In reply to +१ by छोटा डॉन
तसे नाही मास्तर ...
In reply to रे डॉन्या.... by भडकमकर मास्तर
ओहो....
In reply to तसे नाही मास्तर ... by छोटा डॉन
त्या वेळेत
एक उपाय
असेच म्हणतो
In reply to एक उपाय by टारझन
उद्या
आम्ही १२ तासाच्या फरकाने असल्याने फार त्रास होणार नाहीये!
ऑफशोअर मॉडेल
In reply to आम्ही १२ तासाच्या फरकाने असल्याने फार त्रास होणार नाहीये! by चतुरंग
ऑफशोअर
In reply to ऑफशोअर मॉडेल by सुनील
निषेध निषेध निषेध
मिपा नसल तर
++१
हे कोण
झालं झालं