Skip to main content

[शतशब्दकथास्पर्धा] दान

लेखक पामर यांनी गुरुवार, 13/08/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...." "तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.." "जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..." "ह्यात कोणाचा फायदा आणि तोटा कोणाचा,तुच जाणे,...आमच्या दोघांसाठी मात्र हे जगच पार बद्लुन जाणार आहे...होऊ दे तुझ्या मनासारख...तो बघ,तो आला..." गंगेचा घाट चढत येणा-या कर्णाकडे बघत कृष्ण आणि कुंती स्वस्थ उभे रहिले.........

वाचने 3254
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

-1

+१

+१

+१

+१

+१

ह्याचा सिक्वेल फार उत्सुकता ताणणारा नसणार असे वाटते...

+१

+१

+१

+१

+0 मृत्युंजय वाचतोय असं वाटलं....!

+१

मस्त!

+१

+ १ हा संवाद आहे की स्वगत, हे नीटसे कळले नाही. तरी देखील छानच.

+१