माझी आवडती/नावडती पुस्तके: विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी! आता पर्यंत या मालिकेत कथा, कविता, आत्मकथा, विनोद अशी आवडती-नावडती पुस्तके आपण पाहिली.
http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133
http://www.misalpav.com/node/29134
http://www.misalpav.com/node/29406
http://www.misalpav.com/node/29852
http://www.misalpav.com/node/30356
मराठीत विज्ञानकथा फार लिहिल्या गेल्या नाहीत. डॉ. जयंत नारळीकर हा सणसणीत अपवाद. गूढकथा म्हटले की नारायण धारप आठवतात. तर रहस्यकथा हाही मराठीत काहीसा उपेक्षित राहिलेला प्रकार. पूर्वी रहस्यकथांची पुस्तके चांगल्या कागदावर छापलीही जात नव्हती. ती वाचणारे सवंग काहीतरी वाचतात असे म्हटले जायचे. तरी बाबूराव अर्नाळकरांसारखे निष्ठेने लिहीत राहिले. आस्ते आस्ते हे चित्र बदलले आणि रहस्यकथांनाही थोडीफार प्रतिष्ठा मिळाली.
चला तर या भागात आपल्या आवडत्या विज्ञानकथा, गूढकथा आणि रहस्यकथांबाबत लिहूया.
प्रतिक्रिया
माझा नंबर पैला..
नारायण धारपांच्या विज्ञानकथा
गूढकथा म्हटले की नारायण धारप
रिचर्ड प्रेस्टन व मायकेल क्रीश्तन
रोबर्ट लुडलुम व डान ब्राऊन
जी ए च्या गुढकथा अजिबात आवडत
रत्नाकर मतकरींच्या गुढकथा
बाबा कदमांच्या रहस्यकथा ??
नारायण धारपांची चंद्राची
साठे फायकस ही भयकथा नसून
भयकथा
काल मतकरींची 'जेवणावळ ' वाचली
रहस्यकथा
भयकथा , गुढकथा नाही पण
ह्यातली काही पुस्तके
पेरी मेसन नामक वकील पात्र
जेम्स बाँडच्या काही लघुकथा
होय. लेखक भा.रा. भागवतच होते.
तो ट्रेनमधला थरार बहुधा फ्रॉम
रमेश मंत्री आणि जेम्स बाँड?
जनू बांडेच म्हणायचं होतं.