Skip to main content

[शतशब्दकथास्पर्धा] - डील

लेखक अंतु बर्वा यांनी गुरुवार, 13/08/2015 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन हलली. "हितेसभाय!" त्याची तंद्री भंगली. "अरे दोशीसाब!" गप्पांवरुन दोघे बिजनेसमन असावेत. "क्या बताउ, धंदेकी लगी पडी है, सोचता हुं थानावाला दुकान बेच दुं" "अगर सचमें बेचना चाहते हो तो मै ले लेता हुं" "सच में? देखो दुकान तो नब्बे तक जा सकता है लेकीन तुम पिचासी दे दो" "मेरी हालात भी तुमसे अलग नही है, साठ-पैंसठकी बात होती तो सोचता." "मेरा कर्जाही साठका है. मेरे लिये भी तो कुछ बचना चाहिये ना?" "यार, तु दोस्त है इस्लिये सत्तर. इससे ज्यादा नही हो पायेगा" पहिल्याचं स्टेशन आलं…… इकडे फोनवर, "मगनसेठ, एक मस्त डील है, एक खोका तो पक्का..."

वाचने 2492
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ही हिंदी कथा आहे. फक्त बारा शब्द मराठी. कोण कोणास काय म्हणाले, ते साठ-सत्तर, खोका काहीही कळलं नाही.

+१

+१

-१

+१

+१

+१

+१

+१

+१ पण कथेत सिक्वेलची पूर्वसूचना दिसते आहे... अपहरण !