✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

य
येडा खवीस यांनी
Sat, 12/06/2008 - 19:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2329 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/09/2008 - 11:00 नवीन

विनंती

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. असे मिसळपाव या संकेतस्थळाचे ब्रीद वाक्य असल्यामुळे लेखनाबरोबर प्रतिसादही मराठी भाषेतूनच अपेक्षीत आहेत :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/09/2008 - 16:08 नवीन

लेखनाबरोब

लेखनाबरोबर प्रतिसादही मराठी भाषेतूनच अपेक्षीत आहेत बिरुटेसरांशी सहमत आहे.. बिगरमराठी लेखन येथून काढून टाकण्यात आलेले आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऋ
ऋषिकेश Tue, 12/09/2008 - 15:29 नवीन

भ्याड भ्याड भ्याड

तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही. तुम्ही फिदाईन अतिरेकी भ्याड कुठे असता? जीव पणाला लावुन हल्ला करुन त्यात स्वत:ला संपवुन घेणारे भ्याड नसतात
तीव्र निषेध!!!!!!! आलेले आतिरेकी हे भ्याडच होते... नि:शस्त्र नागरीकांवर एके-४७ ने गोळ्या चालवणे याला भ्याड / भेकड यापेक्षा दुसरा सभ्य शब्द वापरता येणार नाहि त्यांना पाठिंबा देणारे सीमेपलिकडचे तर त्याहून भ्याड.. हिंमत असेल तर समोर येऊन युद्ध करा म्हणावं -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विजय राणे Tue, 12/09/2008 - 19:21 नवीन

खेद वाटतो

मी दिलेली प्रतिक्रिया हिंदी (शुद्ध) भाषेचा अट्टहास धरून दिलेली नव्हती. ती विनोदी अंगाने लिहिलेली होती. तरीही ती काढून टाकण्यात आली, याचा खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा