✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थोडे आतही डोकवा !

व
वाहीदा यांनी
Mon, 12/08/2008 - 14:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1302 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

च
चन्द्रशेखर गोखले Tue, 12/09/2008 - 09:40 नवीन

थोडे आत डोकवा

अभय कुलकर्णी, अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारा लेख लिहील्या बद्दल आपले अभिनंदन..! आपण म्हणता ते आगदी योग्यच आहे, शेवटी समाज, देश म्हणजे तरी काय हो..? व्यक्ती व्यक्ती मिळुनच समाज बनलेला आहे. एका तत्ववेत्त्याने म्हंटल आहे, what you are the society is. The society is you and you are the society..! राज्यकर्ते करीत असलेला भ्रष्टाचार हा आपल्या व्यक्तीगत जीवनातील चारित्र्याचा परिपाकच आहे. आपली कामे सहजपणे व्हावीत म्हणुन आपण देत असलेली चिरीमिरी हेच राज्यकर्त्यांच्या हजारोकोटींच्या भ्रश्टाचाराचे मुळ आहे, हे आपण लक्षात घेतले पाहीजे. रुपयाच शेण खाल्ले काय आणि १००रुपयाचे शेण खाल्ले काय शेण ते शेणच असते.. शेण विकणारा आणि शेण खाणारा दोघेही बरबटलेले असल्यावर स्वच्छ हाताने मतदान तरी कस करणार...? परीवर्तन करायचच असेल तर ते स्वतः पासुन... दुसर्‍याला बदलायच असेल तर उपदेश पुरे असतो.. पण स्वतःला बदलायच म्हणजे प्रत्यक्ष क्रुती हवी.. इथेच तर खरी मेख आहे.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा