Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] जलधारा

लेखक nasatiuthathev यांनी शुक्रवार, 07/08/2015 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
महादेवाच्या मंदिरात लगबग चालली होती, जलधारांचा आज तिसरा दिवस होता . जलधारा म्हणजे महादेवाची पावसासाठी केलेली आराधना ... पुरोहितांचा मंत्रघोष दुमदुमत होता . गावकरी आनंदात होते . गावकर्यांची इच्छा पूर्ण झाली होती , पाऊस दोन रात्री पासून मुसळधार बरसत होता . हा मात्र धापा टाकत तिथे पोचला. याच्या कानात फक्त रात्री डोंगर माथ्यावरच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या . एका झाडाच्या मुळामुले वाचलेला हा ! तेवढ्यात कोणीतरी सांगितले कि “अरे डोंगरावरच्या शालू चे प्रेत मारुतीच्या पाराजवळ तरंगतय” तसा पळतच हा पारावर पोचला . तोंडातून शब्द फुटत नव्हता .... एवढ्या पावसातही याच्या अश्रूंच्या जलधारा मात्र वेगळ्या पण धो धो कोसळत होत्या

वाचने 2054
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१