तो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो.
ती: त्यांनी साथ सोडली म्हणुन काय झाले. माझी आहे ना.
तो: गुण जुळत नाहीत गं. तु तरी काय पाप केलय की ही शिक्षा भोगावी? आपल्या मागे कुणी नाही. मग सुटल्यावर तु तरी सुखी राहशील ना.
ती: अरे सावली कधी साथ सोडत नसते.
तो: आता संपुर्ण आयुष्य अंधारातच जाणार आहे.
ती: मी अर्धांगिनी आहे तुझी. आणि मी असतांना कसला अंधार? आता असला काही विचार करु नकोस. जोवर आहे तोवर मी तुझ्या सोबतच आहे.
तो: कुठुन आणते गं इतके बळ?
ती: तुझ्या आशिर्वादातुन- फक्त इतकाच दे - "अखंड सौभाग्यवती भवः!"
वाचने
2500
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ पहिलच लेखन. -- सत्यकथा.
कळली नाही
किडनी
In reply to कळली नाही by अमृत
अर्र!!! +१
In reply to किडनी by कानडा
+ १.....
+१
+१
+१
ठीकठाक.
+०
+१
कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे
"त्या दोघी"
In reply to कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे by तुडतुडी
+1