फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.
फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य !"
"एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !"
वाचने
17531
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+१
+१ कथेला
+१
एक्का......इस्पिकचा एक्का.
In reply to +१ by प्यारे१
+१
सहमत !
In reply to +१ by योगी९००
+१
+१
+१
+१
+१
+१
+१.
+११११११
+१
+१
+१
+१
कुठला तरी इंग्रजी चित्रपट
मी तरी अश्या कोणत्याही
In reply to कुठला तरी इंग्रजी चित्रपट by उगा काहितरीच
मिस्टर अँड मिसेस स्मिथ हा
In reply to मी तरी अश्या कोणत्याही by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतं हा चित्रपट मी फार
In reply to मिस्टर अँड मिसेस स्मिथ हा by एस
जगात करोडो कथा, लघुकथा, कविता
In reply to मला वाटतं हा चित्रपट मी फार by डॉ सुहास म्हात्रे
मी फक्त चित्रपट कोणता ते
In reply to मला वाटतं हा चित्रपट मी फार by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद जडभर आणि स्वॅप्स !
In reply to मी फक्त चित्रपट कोणता ते by एस
कृपया, दोघांपेक्षा ऐवजी
In reply to मला वाटतं हा चित्रपट मी फार by डॉ सुहास म्हात्रे
+१
+१
+१
का कोणास ठावूक …
का कोणास ठावूक …
तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक
In reply to का कोणास ठावूक … by पगला गजोधर
no
In reply to तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक by जडभरत
बॉडपटातील केस विंचरणारी
In reply to no by पगला गजोधर
+१
+१
+१
+१
+१
+१ आवडली कथा.
+१
+१
+१
+१
+१
शंभर शब्दात कथा रचणे कौशल्य आहे