लेखक सुनील यांनी सोमवार, 08/12/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले. गेले काही सोमवार नित्यनेमाने येणारे पाहुण्या संपादकाचे संपादकीय आज प्रसिद्ध झालेले दिसले नाही. संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत. वाचने 2642 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया +१ ऋषिकेश सोमवार, 08/12/2008 16:15 संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत. +१ -(गोंधळलेला) ऋषिकेश कामाच्या विसोबा खेचर सोमवार, 08/12/2008 16:39 कामाच्या गडबडीत कुणा मिपाकराला संपादकीय लिहिण्यास सांगण्याबद्दल सपशेल विसरलो...! माफी..! :) आपला, (वयोमानानुसार विसराळू) तात्या. होतं असं कधी कधी.. सुनील सोमवार, 08/12/2008 16:56 In reply to कामाच्या by विसोबा खेचर आठवड्याची सुरुवात संपादकीय वाचून करायचा शिरस्ता मोडल्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. सम्पादकीय विनायक पाचलग सोमवार, 08/12/2008 21:56 सम्पादकीयची प्रक्रिया काय असते मला काहिच माहीत नाही. ते कोणी लिहयचे याचे काय नियम आहेत दादासाहेब टारझन सोमवार, 08/12/2008 22:33 In reply to सम्पादकीय by विनायक पाचलग आपल्याला संपादकिय लिहायचाय काय ? लिहा लिहा आम्ही वाचू !! आपल्या प्रगल्भ लेखणीतून एक ज्वलंत संपादकीय यावा यासाठी शुभकामणा - टारझन धन्यवाद विनायक पाचलग मंगळवार, 09/12/2008 08:29 टारझनभावु तुमास्नी काय सान्गु.आता तुम्हाला माहित आहेच की मी आणि प्रगल्भ चायला(अस्सल कोल्हापुरी शब्द्)काय चेश्टा करता हो तुम्ही.अहो कुतुहलाने विचारले . बघुया तुमची काय इच्छा आहे . बाकी तुम्ही सान्गितलेत तर नक्की लिहिन ह प्रगल्भ
कामाच्या विसोबा खेचर सोमवार, 08/12/2008 16:39 कामाच्या गडबडीत कुणा मिपाकराला संपादकीय लिहिण्यास सांगण्याबद्दल सपशेल विसरलो...! माफी..! :) आपला, (वयोमानानुसार विसराळू) तात्या.
होतं असं कधी कधी.. सुनील सोमवार, 08/12/2008 16:56 In reply to कामाच्या by विसोबा खेचर आठवड्याची सुरुवात संपादकीय वाचून करायचा शिरस्ता मोडल्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सम्पादकीय विनायक पाचलग सोमवार, 08/12/2008 21:56 सम्पादकीयची प्रक्रिया काय असते मला काहिच माहीत नाही. ते कोणी लिहयचे याचे काय नियम आहेत
दादासाहेब टारझन सोमवार, 08/12/2008 22:33 In reply to सम्पादकीय by विनायक पाचलग आपल्याला संपादकिय लिहायचाय काय ? लिहा लिहा आम्ही वाचू !! आपल्या प्रगल्भ लेखणीतून एक ज्वलंत संपादकीय यावा यासाठी शुभकामणा - टारझन
धन्यवाद विनायक पाचलग मंगळवार, 09/12/2008 08:29 टारझनभावु तुमास्नी काय सान्गु.आता तुम्हाला माहित आहेच की मी आणि प्रगल्भ चायला(अस्सल कोल्हापुरी शब्द्)काय चेश्टा करता हो तुम्ही.अहो कुतुहलाने विचारले . बघुया तुमची काय इच्छा आहे . बाकी तुम्ही सान्गितलेत तर नक्की लिहिन ह प्रगल्भ
प्रतिक्रिया
+१
+१
-(गोंधळलेला) ऋषिकेश
कामाच्या
कामाच्या गडबडीत कुणा मिपाकराला संपादकीय लिहिण्यास सांगण्याबद्दल सपशेल विसरलो...!
माफी..!
:)
आपला,
(वयोमानानुसार विसराळू) तात्या.
होतं असं कधी कधी..
In reply to कामाच्या by विसोबा खेचर
आठवड्याची सुरुवात संपादकीय वाचून करायचा शिरस्ता मोडल्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सम्पादकीय
सम्पादकीयची प्रक्रिया काय असते मला काहिच माहीत नाही.
ते कोणी लिहयचे याचे काय नियम आहेत
दादासाहेब
In reply to सम्पादकीय by विनायक पाचलग
आपल्याला संपादकिय लिहायचाय काय ? लिहा लिहा आम्ही वाचू !!
आपल्या प्रगल्भ लेखणीतून एक ज्वलंत संपादकीय यावा यासाठी शुभकामणा
- टारझन
धन्यवाद
टारझनभावु तुमास्नी काय सान्गु.आता तुम्हाला माहित आहेच की मी आणि प्रगल्भ चायला(अस्सल कोल्हापुरी शब्द्)काय चेश्टा करता हो तुम्ही.अहो कुतुहलाने विचारले .
बघुया तुमची काय इच्छा आहे .
बाकी तुम्ही सान्गितलेत तर नक्की लिहिन ह प्रगल्भ