जानेवारी २००८,
नुकताच ऑफिसात येऊन जागेवर टेकलो होतो. आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं.
पीसी वर काम सुरू केलं तोच मोबाइलवर संदेश झळकला! "Wife" बायकोचा होता. कॉन्टॅक्ट मध्ये आमची नावं Wife आणि Hubby अशी सेव्ह केलेली आहेत. उघडून वाचला-
" Cant talk, forgot the ATM PIN. please SMS. Urgent."
आयला वेंधळी कुठली, आणि आता एवढं अर्जंट काय आहे? जाऊदे, बोलू संध्याकाळी, असं म्हणत डायरी उघडून शोधून तिचा पीन मोबाइल वरून पाठवला.
संध्याकाळी घरी पोहचून फ्रेश होत होतो तेवढ्यात बायको पण आली. आल्या आल्या बॉम्बं टाकला " अरे सकाळी ऑफिसला जाताना माझी पर्स हरवली. पैसे काही जास्त नव्हते पण एटिएम आणि मोबाइल होते त्यातच."
वाचने
5158
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा....छान.....
मेख त्या आलेल्या संदेशात आहे
In reply to वा....छान..... by माम्लेदारचा पन्खा
आता डोक्यात उजेड पडला. +1
In reply to मेख त्या आलेल्या संदेशात आहे by संजय पाटिल
हुश्श sssss
In reply to आता डोक्यात उजेड पडला. +1 by जेपी
माझा मुद्दा टेक्निकल आहे....
In reply to मेख त्या आलेल्या संदेशात आहे by संजय पाटिल
आयटी जॉब करणारं तरूण जोडपं
In reply to माझा मुद्दा टेक्निकल आहे.... by माम्लेदारचा पन्खा
ह. घ्या.
In reply to आयटी जॉब करणारं तरूण जोडपं by संजय पाटिल
बोलनेसेही बात बनती है
In reply to आयटी जॉब करणारं तरूण जोडपं by संजय पाटिल
अग्गागागा, यवढ्या परश्नांची
In reply to बोलनेसेही बात बनती है by माम्लेदारचा पन्खा
उत्तरं तुमी द्यायाची !
In reply to अग्गागागा, यवढ्या परश्नांची by संजय पाटिल
हुशार आहे की चोर किंवा चोरनी.
+१
राईट!!
In reply to +१ by योगी९००
+१
coming soon..
In reply to +१ by जडभरत
अच्छा सुनेला देताय तर.... ;)
In reply to coming soon.. by संजय पाटिल
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
आयटी जॉब करणारं तरूण जोडपं
आयटी जॉब
+१
+१