१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने.
गविंनी खरं म्हणलं होतं . मांजर जात असतेच नालायक, थंडी वाजते म्हणून पांघरुणात शिरलं,झोपेत मी खाली ढकललं म्हणून चुलीत जाऊन झोपायची गरज होती का , पावसाच्या दिवसात राखेखाली निखारे असतात . इतकी वर्ष घरात असून एवढं कळत नाही का. एका बाजूच्या मिश्या जळाल्या. मिशी गेली कि अंदाज चुकतो यांचा . तरी मस्ती गेली नाही. उंदराच्या मागे गेला पळत पळत.
शेवटी मांजरंच ते. . पण आता मला खड्डा खणायला लागतोय त्यासाठी. च्यायला एक तर डोळ्यातून पाणी येतंय सारखं. कुदळ कुठे मारतोय ते हि दिसत नाहीये.
वाचने
7250
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
:( :( :(
+१
+१
+१
पाळीव प्राणी ही जमात अत्यंत हरामखोर असते. .....
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
+१
+११११
हो .
In reply to +११११ by प्यारे१
:( वाईट च.
In reply to हो . by अद्द्या
+१
+१
+१
+१
+१ आवडली...!!
+१
+१
+१
बोक्याशी जानी दुष्मनी असूनही
+१
+१
+1
कशाला मारलंस रे मांजरुला? :(
+१
+१
+१
+१
+१
हो ना . . काय लोक पण .
In reply to +१ by gogglya
+१
+१ आवडली, एक वेळा उंदीर चालेल
+१ आद्द्या. आवडली बे.
+१
+.३५
+१ आवडली...
+१