विंडोज १०: एक धावता आढावा
माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान यावर बरेच लेख जालावर लिहिले गेले आणि त्यात खालील मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.
१) विंडोज प्रणाली ८/८.१ अस्तित्वात होती,मग ९ कुठे गेली ?
२) विंडोज ८+ आणि १० मध्ये काय मोठा फरक करण्यात आला.
३) त्यांचा ब्राउजर IE11 बदलावासा का वाटला?
नवीन ब्राउजर "EDGE" आल्यावर तो फोनचा 'नेटिव'/डिफॅाल्ट ब्राउजर झाल्यावर IE 11 चे काय होणार.
४) बोलण्यावरून आज्ञा देणारी "Cortana" प्रणाली अगोदरच होती तिची व्यापकता किती वाढवली आहे
५) सर्व मोबाइल / लॅपटॅाप / पिसी तसेच कीबोर्ड / टचस्क्रीन / माउस यासाठी एकच आणि बिझनेससाठी एकमेकास जोडले जाण्यासाठी "OneDrive" या विंडोज १० मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे तो किती यशस्वी झाला आहे.
६) आतापर्यंत सॅाप्टवेअर विकून पैसे कमवणारी कंपनी जर असे फुकट देऊ लागली तर भवितव्य काय? आडमार्गाने नंतर फी सुरू करणार का? (२००४ साली नेटस्केप या दुसय्रा एका कंपनी चा ब्राउजर धडाधड डाइनलोड होतो हे पाहून इक्सप्लोरर फुकट वाटण्यावरून माइक्रोसोफ्ट कंपनीस " व्यापार मक्तेदारी विरोधी"न्यालयात दावा लागला त्याला उत्तर द्यावे लागले होते.यानंतर मुख्य बिलगेटस यांनी प्रमुखपद सोडले होते.यावरची एक डॅक्युमेंटरी टिव्हीवर नुकतीच दाखवण्यात आली होती.)
७) नवीन प्रमुख सत्त्या नडेला यांच्या धोरणांतर्गत कंपनीने पावले उचलली आहेत त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
काही लिंक्स -

- Cnet review
- Techradar review
- माइक्रोसोफ्टकडूनच अपग्रेड कसे करावे
- windowscentral review
- pcadvisor review
- एज ब्राउजर पाहिजेच असं काही नाही.
- कोर्टाना 'Cortana' ची व्यापकता वाढल्याने विशेष काही फरक नाही.
- बिझनेसकरता "Onedrive" आहे त्याचा सामान्य मोबाइलधारकास उपयोग नाही आणि ८.१ मध्ये आहेच.
- फोटोवर काही लिहून पॅावरपॅाइंटसाठी तयार करणे यासाठी अॅप आहेच.
- रेडिओ रेकॅार्डींगठीसाठी लागणारा माइक्रोफोन विं ७ नंतर काढलाच आहे.
- वेबपेज सेविंग सुविधाही ७ नंतर बंदच आहे.

वाचने
27683
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
धावता आढावा आवडला
सध्या तरी ग्राफिक ड्रायव्हर्स
त्रुटींबाबतची बातमी
३० तारखेला विन ८.१ वरून १०
क्रोमच्या प्रेमात पडल्याने एज
In reply to ३० तारखेला विन ८.१ वरून १० by डॉ सुहास म्हात्रे
टायटल बारचा प्रोब्लेम मी सोडवला आहे.
In reply to ३० तारखेला विन ८.१ वरून १० by डॉ सुहास म्हात्रे
वन ड्राइव्ह
In reply to टायटल बारचा प्रोब्लेम मी सोडवला आहे. by आगाऊ म्हादया......
हम्म..ठीके
In reply to वन ड्राइव्ह by श्रीरंग_जोशी
या स्टेप्स
In reply to हम्म..ठीके by आगाऊ म्हादया......
जमलं
In reply to हम्म..ठीके by आगाऊ म्हादया......
प्रथम हे केलं आणि फाईल
In reply to जमलं by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to प्रथम हे केलं आणि फाईल by डॉ सुहास म्हात्रे
वर ते Rationalization नाही
In reply to प्रथम हे केलं आणि फाईल by डॉ सुहास म्हात्रे
ते माहीत आहे...
In reply to टायटल बारचा प्रोब्लेम मी सोडवला आहे. by आगाऊ म्हादया......
मुख्य म्हणजे प्रत्येक विंडोचा
In reply to ते माहीत आहे... by डॉ सुहास म्हात्रे
सहमत
In reply to मुख्य म्हणजे प्रत्येक विंडोचा by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! फाईल एक्सप्लोरर,
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
हं...घ्या
In reply to ३० तारखेला विन ८.१ वरून १० by डॉ सुहास म्हात्रे
सध्यातरी..
विंडोज १०ला अपग्रेड केल्यावर
अपग्रेड करण्याअगोदर त्याच
In reply to विंडोज १०ला अपग्रेड केल्यावर by रेवती
काम झाले. आधी संगणक जरा हळू
In reply to अपग्रेड करण्याअगोदर त्याच by डॉ सुहास म्हात्रे
Java Updates ची अडचण, आणि ३० दिवसांची मुदत...
इन्स्टॉल करण्याअगोदर्/करताना
In reply to Java Updates ची अडचण, आणि ३० दिवसांची मुदत... by बहुगुणी
सीडी का जमाना गया अब. बुटेबल
In reply to इन्स्टॉल करण्याअगोदर्/करताना by डॉ सुहास म्हात्रे
डीव्हीडी का जमाना तो खतम नही
In reply to सीडी का जमाना गया अब. बुटेबल by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हर्च्युअल मशीन
मला अजुनही विंडोज १० चा अपडेट
दुवा
In reply to मला अजुनही विंडोज १० चा अपडेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
पाहिलय आधीचं. सगळे
In reply to दुवा by श्रीरंग_जोशी
ओह्ह्ह
In reply to पाहिलय आधीचं. सगळे by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही आले नव्हते...
In reply to पाहिलय आधीचं. सगळे by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पण हीच समस्या होती
In reply to मलाही आले नव्हते... by अभिदेश
कॅप्टन, हे करा
In reply to मला अजुनही विंडोज १० चा अपडेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
विन ७ किंवा विन ८.१ ची
In reply to मला अजुनही विंडोज १० चा अपडेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
विंडोज १० साठी मेसेज आलेला
थेट जोडणी
In reply to विंडोज १० साठी मेसेज आलेला by अजया
३१ जुलै ला लिहिलं होतं, आता धागा काढलाय तर टाकतो
माझा असा प्रश्न आहे की आता
मोबाइलसाठी…
In reply to माझा असा प्रश्न आहे की आता by कंजूस
पीयूजी (पुणे यूझर्स ग्रूप) चा
खेळत असलेले काही गेम्स अजुनी
सध्या तरी WINDOWS १० ठीक वाटतंय
काय पटलं नाही
अजब मैफल
हेच बोलतो
In reply to अजब मैफल by चौकटराजा
झालं काम. काही ८.१ चे अपडेट्स
चांगला अनुभव
काही लोकांना विण्डोज १०
सात महिने होऊन गेले की
In reply to काही लोकांना विण्डोज १० by खटपट्या
ओके, तुम्ही म्हणतात तर करुन
In reply to सात महिने होऊन गेले की by श्रीरंग_जोशी
विंडोज ७ चा सपोर्ट
In reply to सात महिने होऊन गेले की by श्रीरंग_जोशी
खरं आहे.त्याचे सिक्यु चेकिंग
In reply to विंडोज ७ चा सपोर्ट by बोका
एक्स्टेंडेड सपोर्ट सुरु आहे
In reply to विंडोज ७ चा सपोर्ट by बोका
- Mainstream Support End Date - 1/13/2015
- Extended Support End Date - 1/14/2020
- Service Pack Support End Date - 4/9/2013
सर्वसामान्य वापरकर्ते एक्स्टेंडेड सपोर्ट विकत घेण्यापेक्षा अद्ययावत फ्री अपग्रेड (अजुनही उपलब्ध असल्यास) वापरणे पसंत करतील असे मला वाटते. माझ्याही हापिसात सर्व लॅपटॉप्सवर विंडोज ७ अजूनही चालत आहे. अर्थात त्यांनी एक्स्टेंडेड सपोर्ट विकत घेतला असणार.वेबपेज सेव ओप्शन काढू नका
In reply to एक्स्टेंडेड सपोर्ट सुरु आहे by श्रीरंग_जोशी
Win10 केवळ स्टेबल आणि जुनी
In reply to काही लोकांना विण्डोज १० by खटपट्या
विंडोज १० डाऊनलोड करतोय ७९%
२-३ दिवस झालेत वापरतोय विंडोज
In reply to विंडोज १० डाऊनलोड करतोय ७९% by उगा काहितरीच
फोनावर की ल्यापाटोपावर वापरताय?
In reply to २-३ दिवस झालेत वापरतोय विंडोज by उगा काहितरीच
लॕपी.
In reply to फोनावर की ल्यापाटोपावर वापरताय? by गामा पैलवान
UEFI booting
In reply to लॕपी. by उगा काहितरीच
असं वाचलंय की विं १०
In reply to २-३ दिवस झालेत वापरतोय विंडोज by उगा काहितरीच
मला फोन अपडेट नोटिफिकेशन आले
स्कोअर 345 points out of
जर तुम्हाला विं ७ , ८.१ वरून
झालो अपग्रेड विंडोज १० ला.
नुकताच विंडोज १० चा एक मेजर
विंडोज १० इंस्टॉल करायच्या