अहो तात्या असं काय करता,,मुख्य पानावर एक गुलाबाचे चित्र लावा .. आणि खाली गांधीजींचे एखादे वाक्य लिहा म्हणजे हल्ला करणारा ते वाचेल व त्याचे मन पालटेल..(गांधीवाद) आपणही प्रयोग करुन पाहु काय? :D
बघा नक्कीच परिणाम होईल् !!
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
असेच म्हणनार होतो. आपल्या इथल्या कलंत्री साहेबांसारख्या मान्यवर गांधीवादी लोकांनी मिपाच्या अशुभचिंतकांपर्यंत पोचेल असा एक सद् भावना लेख लिहावा.... :)
मिपाचे अशुभचिंतक , गेट वेल सुन
- टारझन
लॉगिन झाल्यावर वर्ड व्हेरिफिकेशन ची पायरी ठेवता येइल का?
तसेच ५० पाने वाचल्यावर आपोआप लॉगआउट व्हावे.
असे काही उपाय करता येतील का? ( जर ह्या मशीन जनरेटेड हिट्स असतील तर )
आप्ल्या हिथे संगनक हाबियंते हाय्त ना त्येंनी कायत्र शक्कल लडवावी बुवा ह्यावर.
येकवेळ मुंबैवर हल्ले करनारयास्नी शिक्षा करता यील. पन ह्ये आसले आतिरेकी? त्येंचं काय कराय्च?
येकवेळ मुंबैवर हल्ले करनारयास्नी शिक्षा करता यील. पन ह्ये आसले आतिरेकी? त्येंचं काय कराय्च?
हम्म! सुरू आहेत उपाययोजना. हा तात्या या मनोगतींना पुरून उरेल एवढं निश्चित..!
तात्या.
काल मिपा चे संकेतस्थळ उधडतच नव्हते का ते कळत नव्हते आता कळाले.
संकेतस्थळांच्या आंतरष्ट्रीय राजकारणाने रौद्ररुप धारण केलेले आहे.संकेतस्थळांचे शीतयुध्द असे याचे वर्णन मी करेन.
प्रश्न-त्यासाठी तात्या नाटो,वार्सा करार करणार की अलिप्त राहणार?
याविषयी अनेक शक्यता तपासून काही पर्याय समोर आलेले आहेत. त्यातील काही चांगले असूनसुध्दा त्यामुळे सदस्यांना अनावश्यक त्रास होईल एवढ्या कारणामुळे तात्यांना ते नकोय. मिसळपावचे साधे सोपे स्वरूप कायम रहायला हवे असा त्यांचा आग्रह आहे आणि नवीन लोकांचं नेहमी स्वागतच व्हावे अशी सुध्दा इच्छा आहे. त्यामुळे येण्याची नोंद केल्याशीवाय वाचता येणार नाही अशी आडकाठी टाकायचा विचार नाही. मात्र एक पर्याय म्हणून हा आजही आपल्या जवळ आहे.
मधातच कॅपचा टाका किंवा वारंवार अश्या साईट ओढणार्या आयपींना बॅन करा असे उपाय करता येतील.
आज मात्र सर्व मिपाकरांना एवढंच सांगू इच्छीतो आहे की या समस्येवर उपाय काढणे चालला आहे. सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे थोडा विलंब होतो आहे.
मिपाकरांना होणारा त्रास मिपा व्यवस्थापनाला पुरेपुर ठाऊक आहे. मिपासाठी काम चाललेलं आहे.
आज पर्यंत मिपाकरांनी दिली तशीच साथ यापुढेही द्यावी. ह्या अडचणीवर आपण नक्की मात करू !
धन्यवाद.
सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे थोडा विलंब होतो आहे.
कमांडोज घटनास्थळी पोचल्यावरसुद्धा अतिरेक्यांना मारायला इतका वेळ का लागतो आहे म्हणून काही लोक अस्वस्थ होत होते. नागरिकांचे किंवा पाहुण्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनाही काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. त्याची आठवण झाली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
तात्या,
घरातल्यांकडे 'गैरसोयीबद्दल दिलगीर' वगैरे भाषा वापरयची नसते, त्याची गरज नाही. मात्र खोड्या काढणार्यांचा बंदोबस्त अवश्य कर.
असे उद्योग करुन लोक मिपा वर यायचे थांबतील का? नाही; पण हे माहित असूनही ते काड्याघालु मिपावर हल्ले करीत आहेत तेव्हा हे फारच वैयक्तिक पातळीवर गेलेले दिसते आणि तेही अर्थातच हीन पातळीवर.
आम्हास फक्त त्यांचे आय.पी. द्यावेत ! रोज एक नविन राउटर आणी मोडेम नाहि विकत आणायला लावला तर बोला !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
तात्या आणि नीलकांत,
तात्यांनी असा आग्रह धरणे समजू शकतो. पण....
"नाठाळाचे माथी हाणावी एक ती काठी " हे ही तितकेच खरे आहे.
तस्मात आम्हाला कितीही त्रास झाला तरी हे घुसखोर कायमचे पळवायचा उपाय
योजावा अशी नम्र विनंती.
प्रतिक्रिया
उपाय
+१
वारंवारीता वाढली आहे.
मिपाचा
उपाय?
येकवेळ
तात्या लॉगैन करुन आत
तात्या
उपाययोजना
आगे बढो
असेच म्हणतो
+१
होय
संयम
काड्याघालु
कोण ते पण सांगा
हा त दुष्टपना
दे धक्का
सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे