✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इंटरनेटवरही आंबेडकर उपेक्षितच...

व
विकि यांनी
Sat, 12/06/2008 - 13:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2628 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

क
कलंत्री Sat, 12/06/2008 - 14:42 नवीन

आपण महापुरुषांना बांधुन ठेवतो.

महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे. आंबेडकरांचे महत्व आंतरजालाव्रर पानाची संख्येवरुन नव्हे तर गुणवत्तेवरुन ठरेल. माझ्या मते ती अबाधित आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/06/2008 - 16:24 नवीन

सहमत

सहमत आहे. आंबेडकरांच्या स्मृतींना प्रणाम. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विकि Sun, 12/07/2008 - 13:47 नवीन

कलत्री साहेब

महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.हे तुमचे वाक्य सर्व काही सांगुन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/06/2008 - 18:49 नवीन

प्रणाम

महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे. सहमत आहे ! आंबेडकरांच्या स्मृतींना प्रणाम. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/06/2008 - 19:22 नवीन

त्रिवार प्रणाम

सहमत. बाबासाहेबाच्या स्मृतीना प्रणाम वेताळ
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 12/06/2008 - 19:45 नवीन

उगाच सनसनाटी...

सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन! म.टा. मधील बातमी वाचून स्वतः बाबासाहेबांना पण हसावे का रडावे असा प्रश्न पडला असता. महात्मा गांधी म्हणले की फक्त महात्मा गांधीच नाही तर त्यांच्या नावाने असलेल्या सर्व गोष्टी संकलीत होऊन त्या शोधात येतात. छत्रपती शिवाजी म्हणले की टर्मिनस पासून विमानतळापर्यंत सर्व येते. हे असले काही तरी वृत्तपत्रीय संशोधन म्हणत करणे याला काय अर्थ आहे? आणि त्यावरून सनसनाटी मथळे देत नकळत सामाजीक विषमता आहे असे म्हणत दरी निर्माण करणे तर अनैतिक आहे. या पत्रकारास खरेच संशोधन करायचे असेल तर त्याने किती चांगल्या वेबसाईट्स आहेत, त्यावरील अभ्यासपूर्ण काय आहे वगैरे शोधून मग लिहावे. थोडा प्रयत्न फक्त www.ambedkar.org बाबत सांगताना केला आहे. आणि त्याबद्दल पत्रकारास धन्यवाद! कारण कालच मी ती आंबेडकरांची अधिकृत साईट असे गृहीत धरून पहात होतो... महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे. हे कलंत्रीसाहेबांचे वाक्य एकदम मान्य!
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Sat, 12/06/2008 - 20:02 नवीन

सहमत

बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे. एकदम पटले. महापुरुषांच्या अनुयायांना सुद्धा केवळ हेच हवे का असा प्रश्न कित्येकदा पडतो. आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब असा रिपब्लिकन कडबोळ्यांचा घोष असो वा आमचे गांधी, आमचे गांधी हा काँग्रेसी जनांचा नाद हे मुळात चूकच आहेत. महापुरुष हे सगळ्या देशाचे असतात व सगळी जनता त्यांना आपले मानत असते. आपला, (बाबासाहेबांच्या स्मृतीसमोर नतमस्तक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा