Skip to main content

[शतशब्द कथा स्पर्धा] त्याग

[शतशब्द कथा स्पर्धा] त्याग

Published on गुरुवार, 06/08/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
माझे डोके उठले होते.समोर भकास तोंडाने अण्णा, तात्या बसले होते. ते दोघ्ं माधुकरी मागून आले होते. मिरजेच्या स्टेशनकड़े माझे मन धावे, तिथून वाराणसीला,माझ्या देवाकडे! पिंडितला शेखर नाही जिताजागता चंद्रशेखर आझाद. "अण्णा ही भिक्षा कशी शिजवणार??" उंबरठ्यात कृष्णा येऊन लाकडे भिजवुन गेली होती. मनातल्या क्रांतिकाऱ्याने बंधने झुगारली. "द्या इकडे भिक्षा", तांदूळ तपेलीत घेऊन सुटलो. दूर एक केशरी ठिपका,तिकडे वळलो, जवळ जाता ऊब जाणवली, भानावर आलो. स्मशानतले एक सरण . त्याला त्या पावसाळी रात्री तेच उबदार होते. तपेली मी सरणाच्या विस्तुत ठेवली अन मागून हादरलेला अण्णाचा आवाज "राम अरे चिता आहे ती!". दोन भाऊ, शिजते अन्न, उबदार चिता ह्यांच्या साक्षीने मी क्रांतिधर्म स्वीकारला, अन केला सर्वस्वाचा त्याग

याद्या 8436
प्रतिक्रिया 47

+१ जबरा.

+१

+१

+१

पुढच्या सिक्वेलची वाट बघत आहे. + १

जोरकस

+१

+१

सही

+१ खासच!

सहीच आहे !

+१

+१ जबरदस्त !

खल्लास

+१

+१ सही.

+१

मस्त

जमलीय, बापुसाहेब..

आभार चिगो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापुसाब, हे ख़ास 'आपल्या माणसाचे' आभार म्हणायचे का? आम्ही पण ख़ासच म्हणालोय बरं! - हलकंघ्याअजिबातत्रासनको संघटनेचा सचिव प्यारे

+१

+१

+१ बापूसाहेब, आपली भाषाशैली नेहमीच आंगात जोश आणते बघा.

++1

+१

+१ जबरदस्त लिहिलीय!

+१

+१

+१

+१

+१

+१

जमलीय .. उत्तरार्थ अजून जोरदार असणार :)

+१

+१

+१

+1

चांगली आहे...