Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] वेग

लेखक कहर यांनी बुधवार, 05/08/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे" "जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय" "किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास" "ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो" "किती जपतो जीवाला. पण अंधार पडायच्या आत पोचायचे ना. पिलू वाट पहातीये. आता तर पाउस पण वाढायलाय. केवढा आवाज येतोय" "हं.. पण हा पाउस नाही. कसलेतरी बारीक दगड आणि माती पडतीये काचेवर" "गाडी थांबवून बघ जरा" . . . ** काल घाटात चारचाकीवर दरड कोसळून दोनजण ठार**

वाचने 6616
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

+१

+१

+१

+१ तरी कसे म्हणु?/ पण शशक माध्यामासाठी एक सशक्त कथा

अर्र! +१

+१

+१

+१

+१

कथा म्हणून +१, घटना म्हणून -१..

In reply to by चिगो

+१

+१

+१ आणि :(

...

अशा कथेला छान ही म्हणवत नाही आणी आवडली नाही असेही म्हणता येत नाही...

+१

+१

+१.

सीक्वेल काय असेल ह्याची उत्सुकता आहे !!

+१

सीक्वेल Sixth Sense सारखा असेल.

+१ :(

+१

+१ कथा आवडली आणि कंटेंट मात्र अंगावर आला. नुकतेचं खंडाळा घाटामधले अतिउत्साही मंडळींनी व्हॉट्स अ‍ॅपवर फॉरवर्ड केलेले फोटो आठवले :(

+१ :(

+१

+1

उत्तम कथा! सीक्वेलच्या प्रतिक्षेत

+१ :(

+१

+१

दुर्दैवी अंत पण कथा म्हणून छान!

:( कथेसाठी +१

+१ अवांतर : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालेला अपघात आठवला. आम्ही थोडे पुढे गेलो आणि त्या गाडीवर दरड कोसळली होती. कथा वाचताना अंगावर काटा आला

+१

+१

+१

+१

+१

+१

:( कथा +१

+१ :(

+१

+१

+१

+१