✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Stock (शतशब्दकथा स्पर्धेसाठी नाही

क
कहर यांनी
Wed, 08/05/2015 - 12:41  ·  लेख
लेख
३१ जुलै २०१५ चंदू: "काही नवीन stock आहे का रे?" नंदन: "नाही यार" चं: "तुझ्याकडे नाही म्हणजे विशेष आहे?" नं: "अरे काल बाबांना मस्त २mbps चे नेट connection घ्यायला लावले प्रोजेक्ट च्या नावाखाली. उद्या चालू होतंय. आता Stock ठेवायची गरज नाही. रिस्क कोण घेणार? आता onlineच बघायचे फक्त. नवीन नवीन. without buffering दन दन दन " चं: "मजा आहे यार तुझी आम्हाला पण बोलाव कधीतरी" नं :"नक्की. आज रात्रीच सगळा जुना stock उडवणार. नही चाहिये वो पुराना सडेला माल." १ ऑगस्ट २०१५ नं :"यार काही stock आहे का 'पहायला'?" चं: "नवीन काही नाही रे तेच सगळे जुने" नं : "चालेल दे"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा

प्रतिक्रिया द्या
1781 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

=))

टवाळ कार्टा
Wed, 08/05/2015 - 12:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हाहाहाहा!

एस
Wed, 08/05/2015 - 12:55 नवीन
हाहाहाहा!
  • Log in or register to post comments

+१

gogglya
Wed, 08/05/2015 - 13:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments

चांगला चुना लावला बापाला . ;-

तुडतुडी
Wed, 08/05/2015 - 13:21 नवीन
चांगला चुना लावला बापाला . ;-)
  • Log in or register to post comments

बालकथा?

बहुगुणी
गुरुवार, 08/06/2015 - 07:06 नवीन
लेखनविषय: बालकथा?
  • Log in or register to post comments

बालकपालककथा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/06/2015 - 07:10 नवीन
बालकपालककथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

:):)

दमामि
गुरुवार, 08/06/2015 - 07:14 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा