अख्ख्या दिवसभरात तिची आवडती वेळ दिवेलागनीची. कातरवेळ. कधी रिकाम्या हाताने न येणारी. कधी कटू कधी गोड आठवणी सोबत आणणारी. कधी खूप त्रागा व्हायचा पण तरीही वाट पहायची रोजच. मैत्रीणच वाटायची तिला.
आजसुद्धा न चुकता आलीच संध्याकाळ. तशी हुरहूर होतीच आधीपासून. पण आज तिनं निर्धार केला,नाही सोडवत बसायचं कुठलाच गुंता. तिन्हीसांजेला सांगितलं, बाई आलीस तशी चार घटका बस पण आज काही तुझा पाहुणचार करायला मला वेळ नाही.
सांज म्हणाली.. "नवी मैत्रीण मिळाली वाटतं?"
"नाही आज तो येणार आहे भेटायला."
तशी खुदकन हसून म्हणते कशी, "जोडीन येतायत देवीच्या दर्शनाला?"
मनात पेटलेले उरलेसुरले दिवे मालवुन मग ती वाट पहात बसली कातरवेळ विझन्याची.
वाचने
4093
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
hहे आठवले.
ओह हे निसटले होते वाचायचे.
In reply to hहे आठवले. by दमामि
+१
+१.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
नीट नाही
+१
+१
+१
+१
+१ मस्त एकदम
+१
class......नेहमीप्रमाणे
+१