सरकारने काळा पैसा भारतात आणल्याने मला जवळजवळ १५ लाख रू. मिळाले होते..!!
आज माज करूया म्हणून मी सकाळी उशीरा उठलो. नेहमीप्रमाणे मजूरीला न जाता आंघोळ करून ५ स्टार हॉटेलच्या दिशेने गेलो. जाताना नेहमीच्या टपरीवरील मग्रुर मालकाला डिवचण्यासाठी मुद्दाम थांबलो. चहा प्यायला एक चिटपाखरूपण नव्हते. सगळ्यांकडेच पैसा आल्याने कोणीच या फडतुस टपरीवर थांबणार नव्हते.
"मालक एक स्पेशल द्या!!".
"स्पेशल??", टपरीवाल्याने नम्रपणे विचारले,"साहेब कालपासून दूध परवडत नाही हो, आज प्लिज साधा चहा घ्या".
"आण मग..!! कटिंग नको फुल्ल आण!!", माज मला चढतच होता. त्याच गुर्मीत आरामात चहा प्यालो.
दाबात दहा रुपये मालकाकडे भिरकावले. मालक म्ह्णाला...
"साहेब, फुल्ल चहाचे १ लाख रुपये झाले".
वाचने
5560
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही गोष्ट कायप्पावरची फॉरवर्ड
ही गोष्ट कायप्पावरची फॉरवर्ड आहे
अर्थशास्त्राचा हाच पैलू
भौतेक लोकांना माहिती नसतो.
+१
+१
टक्का चेपुवरची कथा अगदी अशीच्या अशी नाही. या कथेतला ट्विस्ट वेगळा आहे. चेपुवरचा तो लेख थोडा उपदेशपर होता ज्यात पैसे आल्यावर सगळे कसे निरुद्योगी होतील त्याचे वर्णन रंगवले आहे.
+१
In reply to +१ by मृत्युन्जय
कथा आणि प्रतिसाद दोघांना
सुरवात तर तीच आहे....नंतर
In reply to +१ by मृत्युन्जय
सुरवात तर तीच आहे....नंतर आपल्याला पाहिजे तशी वाकवता येतेच की
+१
+१
+१
+१
धन्यवाद...
मी चेपुवरची कथा वाचली आहे पण कायप्पा काय आहे ते मला माहीत नाही....
whats app वर वाच्लीये . तरी
whats app वर वाच्लीये . तरी पण +१
+१
+१
स्पर्धेमध्ये का दिसत नाही?
ही शतशब्दकथा स्पर्धा विभागात का दिसत नाही?
-९
-९
व्हॉट्सप्प फेसबुक वर वाचलेल्या कथा इथे खपवु नयेत अशी अत्यंत नम्र विनंती
+१
.
मिसळपाव खायला लोन काढावे लागत असेल
.
@प्रगो
@प्रगो व्हाट्स अॅप वरील कथा इथे डकवाल काय? मी कोठूनही कॉपी केलेले नाही.
+ १
+१
+१
+१
+१
+१
+1
+1
जबरदस्त! :-)
:) +१
:)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ अच्छे दिनासाठी ;-)
+१
अच्छे दिनासाठी ;-)
+१
+१
+१
+१
कायप्पा
कायप्पा हा कटाप्पाचा भाउ तर नाही ना .
कायप्पा
In reply to कायप्पा by सिरुसेरि
कायप्पा म्ह्णजे व्हाट्स अॅप हो..!!
स्पर्धा
ही शतशब्दकथा स्पर्धा विभागात का दिसत नाही?
+1
+1