द लॉस्ट रेलिक्स
"खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते.
"पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ? " स्तुप न्याहाळत सोफीने विचारले.
"उत्तरेतले स्तुपाखालील सगळे रेलिक्स नष्ट झाले , इथे स्तुपच दगडी असल्याने खाली काही ठेवता येणे शक्यच नव्हते "
"पण हर्मिकेवर ठेवले असेल तर ?"
प्रोफेसरांचे डोळे चमकले !
सोफीने वेदीवर चढत लाकडी नक्षी उचकटुन काढली , त्याखाली तिला एक जीर्ण भुर्जपत्र सापडले . नक्षी परत लावुन ती खाली उतरली .
प्रो.लँग्डन ह्यांनी थरथरतच तो ब्राह्मी संदेश वाचला .... दोनच शब्द...
आणि ते एकाग्रतेने नक्षीकडे पहात म्हणाले "सोफी , बुध्दाने स्वहस्ते बनवलेल्या गोष्टींना आपण असं धसमुसळेपणाने हाताळत नाही !"
_____________________________________________________________________
अवांतर :
१) संपुर्ण कथा काल्पनिक !
२) सर्व प्रकाशचित्रे मिसळपाव.कॉम ह्या वेबसाईट वरुन साभार !!

" हेच ते "

वाचने
7817
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही समजले नाही
हरकत नाही...
In reply to काही समजले नाही by dadadarekar
डा विंची
In reply to हरकत नाही... by मुक्त विहारि
गूगल बाबा
In reply to डा विंची by dadadarekar
कथा आवडली. +१
भारी! +१ लँग्डन आणि सोफी!
+१
+१ टू हत्ती! +१
In reply to +१ by प्रचेतस
+१
उत्कंठापूर्वक सुरूवात
+ १......
+१००००००००००००००
भन्नाट कल्पना!
+1
माफ करा! कुचकटपणा नाही. पण
+१११
नाही समजली. ज्यांना समजली
+१
In reply to नाही समजली. ज्यांना समजली by एस
व्य.नि वगैरे भानगड नको इथेच
In reply to नाही समजली. ज्यांना समजली by एस
प्रोफेसर रॉर्बंट लंग्डन आणि
In reply to व्य.नि वगैरे भानगड नको इथेच by सनईचौघडा
धन्यवाद प्रगो
In reply to प्रोफेसर रॉर्बंट लंग्डन आणि by प्रसाद गोडबोले
मोठे व्हा!
In reply to व्य.नि वगैरे भानगड नको इथेच by सनईचौघडा
+१
परत परत वाचली...
हर्मिकचा अर्थ
समजली नै .
असो!
In reply to समजली नै . by तुडतुडी
एक्दम प्र गोटच :)
In reply to असो! by प्रसाद गोडबोले
हाण्ण तेजायला. मस्तच!
+१
+१
+१
+१
+१
+१
जबरदस्त!
इंडियाना जोन्सचा एक चित्रपट
In reply to जबरदस्त! by बोका-ए-आझम
+१ कथेला
In reply to इंडियाना जोन्सचा एक चित्रपट by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
+१
+१
+१
गूगल बाबा कडे विचारणा केली....
In reply to +१ by अद्द्या
धन्यवाद :)
In reply to गूगल बाबा कडे विचारणा केली.... by मुक्त विहारि