http://indiatoday.intoday.in/story/27-congress-mps-suspended-from-lok-s…
आज लोकसभेत जे काही झाले ते अभूतपूर्व होते. संसदेचे कामकाज आक्रस्ताळीपणे बंद पाडून देशाचे आणि करदात्यांचे कोट्यावधी रुपये पाण्यात घालणार्या नतद्रष्ट कोंग्रेसी खासदारांना 5 दिवसासाठी निलंबित करून लोकसभा अध्यक्षा सुमित्राजी महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण नवीन पायंडा पाडला . त्याबद्दल त्यांचे आभार आणि हार्दिक अभिनंदन .
मोदी सरकारकडून अशाच agressive attitude ची अपेक्षा सर्वच क्षेत्रात असून ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान माजवून मोदीजी सत्तेत आले ,त्या गांधी परिवाराच्या भ्रष्टाचारी कारभाराची कडक व निष्पक्ष चौकशी करावी आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकी पूर्वी राहुल, प्रियंका ,सोनिया आणि वाड्रा यांच्यावर जे गंभीर आरोप केलेले होते , त्या गुन्ह्यांची चौकशी करून कडक शिक्षा / कारवाई करावी अशी अपेक्षा आहे .
मग ह्या मोदी सरकारच्या अशा agressive attitude ला कोणी हुकुमशाही म्हणून हिणवले तरी बेहत्तर. देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी आणि देशाला वैभवच्या सुवर्णशिखरावर नेण्यासाठी अशी हुकूमशाहीच हवी , असेच मोदींना मत देणार्या बहुतांश जनतेचे मत असावे! असे मला वाटते.
वाचने
8250
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही प्रतिसाद
हुकुमशाही नको
हुकुमशाही आहेच
In reply to हुकुमशाही नको by गॅरी ट्रुमन
+१
In reply to हुकुमशाही नको by गॅरी ट्रुमन
सहमत
In reply to +१ by विकास
हे भाजिपाला वाले सुदा आसच
म्हणजे काँगीवाले
In reply to हे भाजिपाला वाले सुदा आसच by भीमराव
राजकारण विषयक धागे दिसणार
प्रगोशी पुन्ना
In reply to राजकारण विषयक धागे दिसणार by प्रसाद गोडबोले
बरोबर!
In reply to राजकारण विषयक धागे दिसणार by प्रसाद गोडबोले
म्हणूनच मि पा वरून कलटी
In reply to बरोबर! by सतरंगी_रे
ठीक
In reply to बरोबर! by सतरंगी_रे
:)
In reply to ठीक by प्रदीप
मोदी सरकारकडून अशाच agressive
.
दादाचं बरोबर आहे... राहुल
In reply to . by dadadarekar
एकच दुरुस्ती
In reply to दादाचं बरोबर आहे... राहुल by चिनार
एकच दुरुस्ती :
आणी जाता जाता राजकारण धाग्यांना खफसारखी सूचना लावणे (फक्त तीन दिवसांऐवजी ३ तासांची शर्त ठेवणे) धुराळी धाग्याचा "वीट" करी नाखुआणी जाता जाता राजकारण
In reply to एकच दुरुस्ती by नाखु
तुम्चा
In reply to आणी जाता जाता राजकारण by गॅरी ट्रुमन
राजकारणावरील धाग्यांना ३
In reply to आणी जाता जाता राजकारण by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी
In reply to दादाचं बरोबर आहे... राहुल by चिनार
अजून दोन राहिले हो
In reply to अगदी अगदी by इरसाल
ह मात्र चूक
In reply to अजून दोन राहिले हो by बोका-ए-आझम
भारतात किंवा मिपावर
कुठेही हुकूमशाही नको.>>
काँग्रेसातल्या लबाड
In reply to कुठेही हुकूमशाही नको.>> by तुडतुडी
लातों के भूत बातोंसे नही मानते!
In reply to कुठेही हुकूमशाही नको.>> by तुडतुडी
कहर.