पूर्व प्रकाशित
रावणाचे उदाती कारण
शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे
"तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता"
आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे
१) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे
२) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली
३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या
आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ?
तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
रावणाचे उदाती कारण
वाचने
10329
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाटीलसाहेब, मुद्दा चांगला आहे
पाटीलसाहेब, मुद्दा चांगला आहे पण आधी ते नीट लिहा तरी. किती चुका त्या शुद्धलेखनाच्या?
सुरुवात शिर्षकापासून करा बरं..
ते 'उदाती कारण' बदलून आधी 'उदात्तीकरण' करा.
मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर
मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर शुद्ध-लेखनाच्या चुकांनी भरलेल्या.. ?
"मी लिहिल तर चांगलंच लिहिल" (लिहीन नव्हे तरी ते जौ दे) या तुमच्या आश्वासनाचे काय झाले हो ?
हेच का ते तुमचे चांगले लिखाण ? (हे "हेच का ते अच्छे दिन ?" या तालावर वाचावे)
भावना महत्वाच्या ,मग संस्कुत
In reply to मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर by अस्वस्थामा
भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय
...
In reply to भावना महत्वाच्या ,मग संस्कुत by पाटीलअमित
हा हा...
In reply to मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर by अस्वस्थामा
हेच का ते तुमचे चांगले लिखाण ? (हे "हेच का ते अच्छे दिन ?" या तालावर वाचावे) >> :) :)
जाऊ द्या हो...
In reply to मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर by अस्वस्थामा
जाऊ द्या हो...
हो दुर्लक्षणीय
In reply to जाऊ द्या हो... by आदूबाळ
हो
दुर्लक्षणीय
दुर्लक्षणीय नाही हो, साहेब !
In reply to हो दुर्लक्षणीय by पाटीलअमित
दुर्लक्षणीय नाही हो, साहेब !
'उदाती कारण' आणि 'उदात्तीकरण' या दोन शब्दप्रयोगांत काहीच संबंध नाही... अगदी व्याकरणाच्या चुकीचाही. लेखाच्या शिर्षकावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे त्याचा मलातरी अजिबात अंदाज आला नाही. असो.
तुमचे लिखाण लोकांना नीट कळावे इतपत जरी भान ठेवलेत, तरी ते तुमच्याच फायद्याचे होईल (अवांतर न होता तुमचे लेखन वाचकांपर्यंत नीट पोहोचेल.)
माझा प्रतिसाद अस्वस्थामा
In reply to हो दुर्लक्षणीय by पाटीलअमित
माझा प्रतिसाद अस्वस्थामा यांना उद्देशून होता.
खाली डॉ म्हात्रंनी आणि डांगेसाहेबांनी दिलेल्या सल्ल्याचा विचार व्हावा.
कळाले ते
In reply to माझा प्रतिसाद अस्वस्थामा by आदूबाळ
कळाले ते
बरंंं
In reply to कळाले ते by पाटीलअमित
तुम्हाला डॉम्हत्रे ना काय्म्हणायचंहोतं हे सम जलं हे वाचूनखूप्खूप्खूप्ख्प आनंद झालाबरेकापाटीलअमितभाउ. डॉ. म्हात्रेतुमचे त्यांच्या आयुस्।भरउपकारनाहीविसरणारकधीही
हहपुवा
In reply to बरंंं by प्रदीप
मुद्दाम असं लिहायचं म्हणजे खूप कटकटीचं काम आहे!
शेवटी
In reply to हहपुवा by पैसा
"भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय" पाटिलमित उवाच!
हो का ?
In reply to शेवटी by प्रदीप
हो का ?
कसाब, याकुब
कसाब, याकुब आणि त्यांचि औरस अनौरस पिलावळ ह्याना तुम्हि रावण तर बिल्कुलच म्हणु नका. उंदरापेक्षा जास्त मोठ काळिज नाहि ह्यांच... रात्रि २:३० वाजेपर्यंत हे जिवाचि भिक मागत होते, मग ते रावण कसे ? ह्याना तर जन्न्त नसिब होते ना..मग भिकारडे अर्ज कशाला करता.
इथले काहि थर्डक्लास राजकारणी आणि त्यांच्या देशबुडव्या राजकारणामुळे हे माजलेयत पण आता हळु हळु दिवस बदलतायत..निदान मि आणि माझे मत तरी बदलतय..चलो यहि से शुरुवात सहि.
पण मेडिया त्यांना हिरो करत
In reply to कसाब, याकुब by होबासराव
पण मेडिया त्यांना हिरो करत आहे त्याचे वाईट वाटतेय ,ह्याच जागी सिंधुताई सपकाळ ह्यांवर कधी लेख लिहितात हे लोक ?
तुम्हीही तेच केलेत.
In reply to पण मेडिया त्यांना हिरो करत by पाटीलअमित
याकूबवर धागा उघडलात.
निदाण अडवानींवर तरी काढायचा की.
माझा धागा कोणा एकावर नाहीये
In reply to तुम्हीही तेच केलेत. by dadadarekar
माझा धागा कोणा एकावर नाहीये
तुम्ही तरी अजून वेगळे काय
तुम्ही तरी अजून वेगळे काय केलेत पाटील? त्यापेक्षा कलामांवर एक छान मोठा लेख टाकला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. मग ह्या ज्या सात ओळी खरडल्यात त्या मोठ्या अभ्यासपूर्ण लेखाच्या पायथ्याशी खपूनही गेल्या असत्या आणि योग्यही वाटल्या असत्या.
नव्या लेखकांना सूचना द्यावीशी वाटते. : हे मिसळपाव आहे. फेसबुक नाही याची नोंद घ्यावी.
माझा लेख न याकुब वर आहे ना
In reply to तुम्ही तरी अजून वेगळे काय by संदीप डांगे
माझा लेख न याकुब वर आहे ना कसाब वर आहे
लेख?
In reply to माझा लेख न याकुब वर आहे ना by पाटीलअमित
लेख?
निबंध
In reply to लेख? by संदीप डांगे
निबंध
ह्ह्पुवा
In reply to लेख? by संदीप डांगे
ह्ह्पुवा
कल्पना विस्तार :)
In reply to ह्ह्पुवा by वेल्लाभट
कल्पना विस्तार :)
हे परमेश्वरा!
मराठी ब्लॉग काढून पैसे कसे कमवू असले प्रश्न विचारणारे महाभाग हेच काय?
तसे पण कोणीच सांगू शकले नाहे
In reply to हे परमेश्वरा! by आनंदी गोपाळ
तसे पण कोणीच सांगू शकले नाहे कि पैसे कसे कमवायचे ,बाकी साम्जादारास इशारा काफी
साम्जादारास इशारा काफी
In reply to तसे पण कोणीच सांगू शकले नाहे by पाटीलअमित
बाकी काही असो; यासाठी #रिस्पेक्ट
=))
=))
मला वाटलं कि आला अजून एक
मला वाटलं कि आला अजून एक ब्रिगेडी धागा !
...
वागळेंची गादी फुचरमद्दे कोन चालवनार.....
याची फार्फार चिंता लागली व्हती....आता सुकानं झोप्तो......
वागळे कि दुनिया वाले वागळे ?
In reply to वागळेंची गादी फुचरमद्दे कोन चालवनार..... by माम्लेदारचा पन्खा
वागळे कि दुनिया वाले वागळे ?
कोरलेली दाढीवाले.
In reply to वागळे कि दुनिया वाले वागळे ? by पाटीलअमित
कोरलेली दाढीवाले.
ह्यांची पण दुनिया आहेच तुमच्यासारखी.
माहित नाही
In reply to कोरलेली दाढीवाले. by सदस्यनाम
माहित नाही
ते पण ब्लॉग लिहितात आणि पैसे कमावतात का ?
"ब्लोग्सेसियाच" असावा हा......
In reply to माहित नाही by पाटीलअमित
मिळतात हल्ली गोळ्या ह्याच्यावर पण .....
( इथेही मिळतील मिपावर... कोणी देईल.... कोणी घालेल....)
ह घ्या !!!!
चुका काढण्यात व इतरांना कमी
चुका काढण्यात व इतरांना कमी लेखण्यात पुणेरी जगात नंबर 1
एक लंबर काडी
In reply to चुका काढण्यात व इतरांना कमी by हेमंत लाटकर
एक लंबर काडी
नाहीतर काय
नाहीतर काय
एवडा अप्रतिम लेख लिहिलंय
@ अमित पाटील
@ अमित पाटील
माफ करा.
तुमचा ब्लाॅग पाहिला, एकदम बेकार आहे. छान विषय व शुद्ध लिहले तर आंतरजालवासीयांवर उपकार होतील.
तुमचा आहे ?
तुमचा आहे ?