मित्रान्नो,
मोबाईल घ्यायचा ठरवतोय,
बजेट २० ते २५ हजार.
दोन फोन आवड्ले होते.
१) असुस झेनफोन २
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php )
किमत :- २३ हजार.
परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला.
२) वन प्लस टू
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php )
किमत :- २५ हजार (अंदाजे)
परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला.
दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते.
आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला.
(व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.)
सांगा काय करू ते.......
वाचने
43390
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा बघा
तुझं ब्लॅकबेरी प्रेम पाहीलं
In reply to हा बघा by श्रीरंग_जोशी
बघितला...
ओक्के
In reply to बघितला... by बाबा योगिराज
क्या बात...... परन्तु
समजू शकतो
In reply to क्या बात...... परन्तु by बाबा योगिराज
:)
In reply to समजू शकतो by श्रीरंग_जोशी
माझा वापर बघाल तर तुम्ही मला
In reply to समजू शकतो by श्रीरंग_जोशी
माझा वापर बघाल तर तुम्ही मला माणसात धरणार नाही ;-)हा... हा... हा... आपला वजनदार फोन दुसर्याच्या डोक्यात घालणारा माणुस डोळ्यासमोर आला ;) (ह घ्या किंवा गेला बाजार हहाहाहा घ्या ;) )हा हा
In reply to माझा वापर बघाल तर तुम्ही मला by डॉ सुहास म्हात्रे
क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन
In reply to क्या बात...... परन्तु by बाबा योगिराज
क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन
In reply to क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन by उगा काहितरीच
# टॅग सांगा क्लॅनचा .
In reply to क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन by वाचन प्रेमी
माझा आवडता खेळ. लेवेल १२५ आहे
In reply to क्या बात...... परन्तु by बाबा योगिराज
बाप्पो
वा धागा काढलात आता मिपाकर
LG G4 stylus
HTC Desire 826 बघा.
मायक्रोसोफ्ट चा घ्या. विंडोज
बाबा योगीराज..तुमच्या आधीच्या
हुअवेई होनर(HUAWEI HONOR) ६
सुबोधजी
सतिश पाटील
ASUS ZENFONE २http://www
आसुस चा फोने वापरात आहे
In reply to ASUS ZENFONE २http://www by सुबोध खरे
Asus zenfone 2 - 551ML
In reply to ASUS ZENFONE २http://www by सुबोध खरे
सुबोधजी
अगदी अमुकच एक मॅाडेल सुचवणे
कंजूस भौ
१)कॅम्रा २)गेमिंगसाठी तगडा प्रसेसर अधिक RAM१)साठी lumia 640 xl ----१४
वा
फोनमध्ये बदलता येणारी/काढता
मी पण ..
mi4 review इथे.
xiaomi phones changale aahet.
माझा पण एक प्रश्न.
हा फोन
In reply to माझा पण एक प्रश्न. by एस
धन्यवाद! जरा बाहेर आहे
In reply to हा फोन by श्रीरंग_जोशी
बादवे, ब्लॅकबेरीच्या फोनमध्ये
In reply to हा फोन by श्रीरंग_जोशी
शोधावी लागेल
In reply to बादवे, ब्लॅकबेरीच्या फोनमध्ये by एस
हो, ही बातमी माहिती होतीच.
In reply to शोधावी लागेल by श्रीरंग_जोशी
ब्लॅकबेरी ब्राउझर
In reply to हो, ही बातमी माहिती होतीच. by एस
रेड मी २
In reply to माझा पण एक प्रश्न. by एस
खर आहे
In reply to रेड मी २ by मित्रहो
चीन मधे असे म्ह्णतात सेकंड टू अॅपल.बरोब्बर. परन्तु शाओमीचे विक्रि-पश्चात सेवा पुरवनार्या कार्यालयांचे जाळे उभे रहायला थोडा वेळ लागेल.स्वॅप्स भौ
ह्याचा कॅमेरा परफॉर्मन्स कसा
In reply to स्वॅप्स भौ by बाबा योगिराज
स्वॅप्स भौ
In reply to ह्याचा कॅमेरा परफॉर्मन्स कसा by एस
धन्यवाद! मला एकच शंका आहे.
In reply to स्वॅप्स भौ by बाबा योगिराज
रेड मी किंवा लेनोवो
In reply to धन्यवाद! मला एकच शंका आहे. by एस
सहमत आहे.
In reply to रेड मी किंवा लेनोवो by बाबा योगिराज
माय्क्रोमॅक्स मध्ये काहि
In reply to सहमत आहे. by एस
संजय पाटिल
In reply to माय्क्रोमॅक्स मध्ये काहि by संजय पाटिल
मिक्रोमाक्ष एवोक तरी kara
In reply to माय्क्रोमॅक्स मध्ये काहि by संजय पाटिल
मोटो जी३ कसा आहे, किंवा त्या रेंज मध्ये कुठले चांगले पर्याय आहेत
होबासराव
In reply to मोटो जी३ कसा आहे, किंवा त्या रेंज मध्ये कुठले चांगले पर्याय आहेत by होबासराव
मोटो जी ३ / लेनोवो के ३ नोट / असुस झेनफोन २ / शाओमी मी ४ आय
In reply to मोटो जी३ कसा आहे, किंवा त्या रेंज मध्ये कुठले चांगले पर्याय आहेत by होबासराव
आय फोन ५ सी?
आय फोन ५ सी?
In reply to आय फोन ५ सी? by बहिरुपी
विक्री पश्चात सेवा
वन प्लस वन
माझ्या मते शिओमि चान्गला आहे
...
huawei ऑनर ६ घ्या .
आपण मोबाईल चा वापर मुख्यतः
पुन्हा तोच प्रश्न. १५०००
श्रीगुरुजी, सध्या दोन
In reply to पुन्हा तोच प्रश्न. १५००० by श्रीगुरुजी
lenovo k3 note किंवा lenovo k4 note
In reply to पुन्हा तोच प्रश्न. १५००० by श्रीगुरुजी
मी पण k3 note वापरतोय. छानच
In reply to lenovo k3 note किंवा lenovo k4 note by असा मी असामी
धन्यवाद! याचा रिव्ह्यू बघितला
In reply to मी पण k3 note वापरतोय. छानच by बाबा योगिराज
मास्तर मोटो टर्बो घेवा, फास्ट
In reply to पुन्हा तोच प्रश्न. १५००० by श्रीगुरुजी
Moto X Play
In reply to पुन्हा तोच प्रश्न. १५००० by श्रीगुरुजी