मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??
..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत
आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदी बरोबर
कॉकटेल पार्टीचे माहीत नाही,
तो तर इथे पण चालतोच की
इथे म्हणजे कुठे? पुन्हा एकद
http://www.misalpav.com
वरील सगळ्या संमिश्र
एक प्रश्न
भक्त प्रल्हाद!
दरवर्षी वेद व पुराणांचे वाचन होते
कुठल्या?
तुम्हाला खरंच टँजंट जातंय की
"भक्त प्रल्हाद"...१० व्या
__/\__
हेच आठवलं होतं, द्या टाळी
किंवा श्यामची आई. सर्व
जाऊदे!
ब्राह्मण्यावरील बलात्कार
ब्राह्मण्यावरील बलात्कार
ही ब्राह्मण्या कोण आणखी? आणि
आँ? काय हो चिन्मयसाहेब?
तर काय
परदेशात कमी लेव्हलच्या
मुंज या विधीमध्ये वर्णाश्रम
मुंज हे celebrate करण्याचं
मालकाचे जाते आणि कोठावळ्याचे
आमच्याकडे याला भिकार्याला
च्यायला
अगागागागागागागागागागा........
टाळ्या.
आयला, या धाग्यावरची
दोनसं कराचं ना भो. अशी हिंमत
अरे हो की. दोनशे करा!!!!!
२००
सारे प्रतिसाद वाचले ...!
थोडासा अवान्तर मुद्दा
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , /
तेच सांगतोय
अष्टादश पुराणेषु व्यासस्य
पण जो त्रास सहन करतो हे
+१११११११११११११
तुमची थट्टा क्रत असतील ते
गोमुत्रासाठी
अरारा काय तीं गांवठि भांषां
देशी हव तर
हा धागा
मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?
या प्रकाराला माझाही विरोध आहे
मूळ संस्कृती.
+१