Skip to main content

भडकमकर मास्तरांचे स्वागत

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 05/12/2008 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
कित्तेक दिवस अज्ञातवासात गेलेले भडकमकर मास्तर आज पुन्हा मिपावर अवतीर्ण झालेले दिसले. त्यांच्या अनुपस्थीतीमुळे बरेच दिवस त्यांचे नर्मविनोदी लेख, पुस्तक्-नाटक-चित्रपट परिक्षणे, शिल्प/चित्रकला , निदान गेला बाझार फोटो इ. मिपावर आलेले नव्हते. आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे.

वाचने 2733
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मास्तरांच्या पुनरागमनाबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे. +१ सहमत आहे. असेच म्हणतो. -(मास्तरांना पुन्हा मिपावर आलेले पाहुन आणंदीत झालेला) ध मा ल.

घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो... आता येत जाईन......आपल्या प्रेमाने मी अगदी गहिवरलो हो.... आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सुद्धा धन्यवाद.... आता "एखादा मिपाकर महिन्याने परत आला तर त्याला एखादा धागा काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं योग्य आहे का?"असा एखादा धागा काढायची आता सोय झाली....... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्रिवार सहमत!

In reply to by कवटी

=)) हाण्ण तिच्याआयला, मास्तर म्हणजे मास्तर हैत बॉ! आल्याआल्याच हातोडा घेऊन झाले सुरु.....

In reply to by भडकमकर मास्तर

घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो... नेटाने प्रयत्न करुन झाले .आता नेट नीट करा ;) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच