http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia
नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .
परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !
वाचने
25639
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
Sun never sets on British
ते भाषण पुर्ण ऐकायचे आहेच. पण
<blockquote> त्याचबरोबर
सम्यन्तक नाही स्यमन्तक!
In reply to <blockquote> त्याचबरोबर by प्रसाद गोडबोले
तो हिरा भिक्कारडा आहे.
In reply to सम्यन्तक नाही स्यमन्तक! by बॅटमॅन
हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक
In reply to तो हिरा भिक्कारडा आहे. by dadadarekar
बॅट्या अता
In reply to हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक by बॅटमॅन
पाहतो नाखु'नकाका.
In reply to बॅट्या अता by नाखु
"पायथ्याचा दगड"
In reply to बॅट्या अता by नाखु
पुरून
In reply to "पायथ्याचा दगड" by प्रसाद गोडबोले
पूसून उरलेला. उगाच तो
In reply to पुरून by नाखु
कृपया धागा व्यनि कराल?
In reply to पूसून उरलेला. उगाच तो by खटपट्या
येणार येणार आमचा स्यमन्तक !!
In reply to सम्यन्तक नाही स्यमन्तक! by बॅटमॅन
भाषण ऐकलं.. छानच होतं
काहीही म्हणा,
बरोबर आहे
शशी थरूर यांचे आभार आणि
भाबडेपणा
हं वाघुळराव बात में दम है.
In reply to भाबडेपणा by पुण्याचे वटवाघूळ
@शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट
In reply to भाबडेपणा by पुण्याचे वटवाघूळ
तुमचे मत
In reply to @शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट by निनाद मुक्काम …
संपूर्ण सहमत आहे
In reply to तुमचे मत by पुण्याचे वटवाघूळ
त्याबद्दल संपूर्ण देशात
हा इतिहास म्हैत नव्हता
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
आपल्या कडे पण आहे ना अशी राणी
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
शेवटी कोहिनूर
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
इच्छुकांसाठी
थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले
जबरी पॉइंट!!! _/\_
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
याचा काहि विदा आहे का?
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
"यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत;
In reply to "यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू by गुलाम
सहमत
In reply to बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत; by नगरीनिरंजन
आर्य लोक पण बाहेरुच्नच आले
ही थ्योरी डिस्प्यूटेड
In reply to आर्य लोक पण बाहेरुच्नच आले by पाटीलअमित
सगळेच जग बदलते ..
थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल
तोच तर मुद्दा आहे
In reply to थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल by चिनार
माझा प्रतिसाद नीट वाचला असता
थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल
मला पण तुमच्या भाबडे पणाची
In reply to थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल by निनाद मुक्काम …
इथल्या बर्याच
धन्यवाद निनादजी आणि डॉक्टर
..
काहीही हां दादा!
In reply to .. by dadadarekar
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल
In reply to .. by dadadarekar
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?आमचे अनुमोदन आहे ! पण, त्यासाठी इथल्या वानरांनी त्यांच्या मर्कटलीला थांबवून त्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे ना ! :) ;)बरोबर काका !
In reply to शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
सहमत!
In reply to .. by dadadarekar
माफीनामा
In reply to .. by dadadarekar
दुसरी बाजू
सहमत
In reply to दुसरी बाजू by विद्यार्थी
म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर
In reply to सहमत by dadadarekar
अजून... नेहमी विसरले जाणारे
In reply to म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर by डॉ सुहास म्हात्रे
इंग्र्जांचे समर्थन केलेले नाही.
In reply to म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर by डॉ सुहास म्हात्रे
द रेकर
मी हे भाषण ऐकले आहे, आणि ते
कीथ वाझ म्हणाले की ब्रिटन ने
माफी
माझे मत
सर्वप्रथम तुमच्या
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
.
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
हे असे विचार वाचायला भेटतात
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
बारश्याच्या शुभेच्छा ! :)
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर
In reply to बारश्याच्या शुभेच्छा ! :) by डॉ सुहास म्हात्रे
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई
In reply to ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर by गॅरी ट्रुमन
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी.या सगळ्यांनी कधी ना कधी, या ना त्या प्रकाराने भरपाई (जी केवळ पैश्यांपुरती मर्यादीत नसते) मागितली आहेच. तो त्यांचा हक्क आहेच आणि तो मानवतेचा प्रभाव जनमानसावर असेपर्यंत अबाधित राहील. ती भरपाई मिळाली की नाही किंवा मिळेल की नाही हे वेळोवेळीच्या राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीवर अबलंबून राहीले आहे व राहील... केवळ नैसर्गिक न्यायावर नाही, तो बर्याचदा राकटपणे अथवा धूर्तपणे तुडवला जातो हे सार्वकालीक सत्य आहे. किंबहुना निती, न्याय या संकल्पनांचीही राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीनुसार जेत्यांनी आपल्या सोईप्रमाणे वेळोवेळी मोडतोड केलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुलामीची प्रथा बंद करण्याचा कायदा ब्रिटनमध्ये आस्तित्वात आला तेव्हा इंग्लंडच्या सरकारने अनेक ब्रिटिश कंपन्यांना / लॉर्ड गृहांना (हाउसेस) नुकसान झाले म्हणून भरपाई (कॉम्पेन्सेशन्स) दिलेली आहेत ! अश्या लोकांनी वसाहतवादाच्या जुलुमाची आणि लूटीची भरपाई करायची गरज नाही हे म्हणणे म्हणजे "द मोस्ट क्रुएल जो़क ऑफ द मिल्लेनियम आहे" असे म्हणणेही आहे त्यांना झुकते माप देणेच आहे !!! तुमच्या बाकीच्या मुद्द्यांची उत्तरे वरच्या प्रतिसादातच आहेत, त्यामुळे पुनरुक्ती टाळतो. (अवांतर : तुमचे अनेक राजकिय विषयांवर अत्यंत समतोल विचार असलेले लेख आवडीने वाचले आहेत. त्यामुळे आताचे विचार (उपरोधीक / डेव्हिल्स अॅड्व्होकेट म्हणून नसल्यास) आश्चर्यकारक वाटले. पण याचा अर्थ प्रत्येकाला आपापले मत असायला हरकत आहे असे अजिबात नाही.)माझ्या मते कमीत कमी भरपाई
In reply to पण अर्थातच अशी नुकसान भरपाई by डॉ सुहास म्हात्रे
इंग्रजांच्या कृपेने
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
क्लिंटनभौ आणि इए काका
हं मला पण डाॅ. सुहास
In reply to क्लिंटनभौ आणि इए काका by होबासराव
अहो चर्चा भटकवू नका हो.
In reply to हं मला पण डाॅ. सुहास by जडभरत