मुम्बई परिसरात चाळीतील घरांच्या अनेक जाहिराती येतात. ही घरे लीगल आहेत व लोनही मिळते असा त्यात उल्लेख असतो.
चाळीतील घरे लीगल असतात का ?
माझ्या एका डॉक्टर मित्राने खूप वर्षांपूर्वी चाळीत दोन घरे घेतली होती. नंतर त्याने त्यावर दोन मजले चढवुन दवाखाना व घर केले.. अर्थात हे बांधकाम लोड बेअरिंगचे म्हणजे मेटलचे खांब व बीम्स या पद्धतीचे असते.
दोन नाही निदान एक तरी मजला नक्की चढवता येतो.
वीस पंचवीस वर्षानी जागेलाही भाव येऊ शकतो.
याबाबतचे अनुभव व माहिती कृपया इथे लिहा.
वर्गीकरण
वाचने
6159
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. महापालीकेची रीतसर परवानगी
हितेस राव
बांधकामाचा दर्जा पडताळा !
In reply to हितेस राव by सुबोध खरे
आजकालच्या चाळीसुद्धा
In reply to बांधकामाचा दर्जा पडताळा ! by वाचन प्रेमी
मला वाटल चाळीशीतील घर लिगल
खिक्क! घर की घरोबा?
In reply to मला वाटल चाळीशीतील घर लिगल by प्रकाश घाटपांडे
चाळशीचा नंबर बदलुन घ्या.
In reply to मला वाटल चाळीशीतील घर लिगल by प्रकाश घाटपांडे
नंबर बदलला की साइझ बदलेल:)
In reply to चाळशीचा नंबर बदलुन घ्या. by dadadarekar
दादुस
बुकिंग केले आहे.
In reply to दादुस by पैसा
.
In reply to बुकिंग केले आहे. by dadadarekar