✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ते ९६ भाग

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 12/04/2008 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4364 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ गुरुवार, 12/04/2008 - 10:26 नवीन

रामदास हा

रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे =)) फक्त त्याला दाढी किंवा जटा काहीच नाहीय्ये अवांतरः पुरस्क्रुत हारातील फुलांवर कोणाची जहिरात छापलेली असेल ? span style="color: #9900FF;"> आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/04/2008 - 10:32 नवीन

खो खो खो

हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल. =)) =)) =)) प्रभूदेवा, जरा क्रिप्टिक कमी करा ना अशा साध्या सरळ विषायात तरी. आपले साधे लेखन सुद्धा कधी कधी जड जाते बॉ. :) आपला, (मूढ वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/04/2008 - 10:57 नवीन

आज सकाळी

=)) =)) =)) आज सकाळी सकाळीच का ? - टारझन
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 12/04/2008 - 10:58 नवीन

विप्र गांध

विप्र गांधीवादा मुळे तुमच्या धी चा डु झाला का? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/04/2008 - 11:03 नवीन

शोध

डु शोधायचा उत्तम उपाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 12/04/2008 - 11:06 नवीन

त्याकरता

त्याकरता डु गिरी करायची गरज काय‍? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/04/2008 - 11:08 नवीन

डु

आमचे आपले वेषांतर. पुर्वीचे सम्राट करत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 12/04/2008 - 11:13 नवीन

सगळे समान

सगळे समान आहेत आता. तुमची पुर्वीची पद्धत आणु नका. हे प्रभो (वरचा) हे प्रभु (खालचे) काय करत आहेत त्यांना कळत नाही. त्यांना क्षमा कर. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/04/2008 - 11:18 नवीन

क्षमा

त्याने क्षमा केली नाही तर चालेल. हे केले नसते तर मी मला क्षमा केली नसती. अंमळ मंद झालेला वि.प्र. त्ताक.: प्रकटनात मंद झालेल्याचा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/04/2008 - 11:06 नवीन

हि हि हि हि

एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/04/2008 - 11:06 नवीन

ते बघाल तर

ते बघाल तर ????????????????????????????????????... या वर मौन धारण करणे उत्तम !! [( ,जमल्यास काही दिवसाचे उपोषण करीन म्हणतो !! छे छे..काहितरीच काय,, अहिंसा..अहिंसा.. अहिंसा नक्कीच फरक पडेल बघा.. दिसला अतिरेकी दे गुलाब्,,,दिसला अतिरेकी दे गुलाब.... (बघा नक्कीच गुलकंद बनवुन खातील ते,,आरोग्याला फार उत्तम्,,अंगातला दाह कमी होईल्...मग मनातला दाह पण कमी होईल यावर माझा ठाम विश्वास आहे.)बोलो राम बोलो भाई राम.. चला माझी सुत कातायची वेळ झाली,,कुठे गेला बरं माझा चरखा?... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 12/04/2008 - 12:07 नवीन

बाबा,

बाबा, गांधीवाद म्हणजे काय?
ज्याचा नुसता उल्लेख केला असता सामान्य माणसे मेगाबाईट्सच्या मेगाबाईट्स भरून वाद घालतात व त्यांच्या वादाचा फायदा घेऊन नेतेमंडळी बंडलंच्या बंडलं भरून गांधी खिशात घालतात त्यास गांधीवाद असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 12/04/2008 - 12:55 नवीन

हाहाहा

=)) स्ट्रेस बस्टर.....वि.प्र. सर मस्त... स्वप्निल
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/04/2008 - 14:07 नवीन

प्रकटन

प्रकटन अंमळ क्रिप्टीक वाटल्यामुळे समजायला अंमळ वेळ लागला. पण मग पोटभर हादडून, लोकांना उपासाचं आणि मौनाचं महत्त्व यावर एक तास लेक्चर दिल्यावर लगेचच समजलं. अवांतरः हल्ली सगळंच लिखाण एकसारखं का वाटतंय?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/04/2008 - 14:10 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/04/2008 - 14:09 नवीन

प्रकटन

.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/04/2008 - 14:12 नवीन

हाबिणंदण

आत्तापर्यंत जुळे प्रतिसाद होत होते ... आजींनी तिळे प्रतिसाद दिल्याबद्दल हाबिणंदण आणि त्यांना त्यांच्या तीन प्रतिसादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! प्रतिसाद संख्या वाढवण्यासाठी उत्तम उपाय :) - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा