तर...अचानक दिल्लीत काम निघाल्याने शुक्रवार २४ जुलै ला दिल्लीत जायचे आहे. १-२ तासाचे काम आहे. ते झाल्यावर बॉस परत जाणार आहे. आता जातिवंत भटक्याला वीकांत मिळाल्याने पानिपतची मोहीम ठरवून टाकली. आधीच तिथे जायची फार इच्छा होती त्यात सारथी, बिपीन कार्यकर्ते आणि जयंत कुलकर्णी यांनी जोरात लेख लिहून आगीत तेल ओतले आहे. तेव्हा २४ च्या संध्याकाळ पासून २५ च्या संध्याकाळ पर्यंत मुक्काम पोस्ट पानिपत.
कोणी दिल्लीकर बरोबर येणार असल्यास स्वागत आहे. तसेही एकट्याने जाणे आणि शोध घेणे भलतेच काम आहे. कोणी चांगला मार्ग, ठिकाण, ऐतिहासिक जागा, किल्ले सुचवू शकत असेल तर जरूर सुचवा. सारथी, बिपीन कार्यकर्ते आणि जयंत कुलकर्णी यांच्या लेखात काही जागांचे उल्लेख मिळतात पण त्या जागा कोणत्या क्रमाने पहाव्यात किंवा गाडी नसताना लोकल कोणती वाहने त्या जागे पर्यंत जातात हि माहिती मिळाल्यास रिसर्च चा वेळ वाचेल. बाकी २६ ला फोटो टाकेनच.
सम्पर्क: ९८८६०४४४३१
वाचने
2547
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही हिकडेच!
अजून एक जागा आहे तेथे
तुम्ही म्हणताय ती जागा
In reply to अजून एक जागा आहे तेथे by जयंत कुलकर्णी
आम्ही पानिपतास गेलो होतो १२
ते काही असो
चुकनही फिरू नका !
धन्यवाद