"कडवे हिंदू" म्हणणे शुध्द नालायकपणा - हा प्रतिसाद आणि त्यावरील आहे म्हणून टारझन यांचा प्रतिसाद मी अप्रकाशीत केला आहे.
वास्तवीक कुठल्याच धर्मावरून आणि धर्मियांचे नाव घेऊन वाईट लिहू नये हा खरा "सर्वधर्मसमभाव" या मूळ लेखातच नाही. एका धर्मातील स्वतःला न पटणार्या वृत्तींना कडवे म्हणले तर त्याची तशीच इतर धर्मियांना विशेष करून आत्ताच्या घडीला ज्या धर्मातील अतिरेकी जबाबदार आहेत त्यांना उद्देशून लिहीताना रीऍक्शन आली तर त्या प्रतिक्रीयेबद्दल आश्चर्य वाटायला नको.
पण तरी देखील काही मर्यादा म्हणून केवळ "मुस्लीमांना" मुस्लीम म्हणून नावे ठेवणारी प्रतिक्रीया अप्रकाशीत करत आहे. दहशतवादाला धर्म नसतो म्हणताना हिंदू हिंदू म्हणत नावे ठेवणारे या चर्चेस जरी ठेवले तरी एक संपादक म्हणून हा प्रश्न इतर संपादकांना आणि वाचकांना विचारत आहे की असे लेखन तरी येउन द्यावे काय?
मग, सत्य ऐकायची तयारी नसल्यास, आम्ही काय करावे अथवा काय करु नये, हे सांगायला तुमची गरज नाही.........ऊंटावरून शेळ्या हाकण्याचा ऊद्योग करू नये.
नाईलाजाने अजून एक उंटावरून शेळी हाकत आपला गैरशब्द असलेला प्रतिसाद परत अप्रकाशीत करत आहे.
आपला
बुळ्या संपादक
खरं तर अशा चर्चेत चर्चेच्या निमित्ताने धर्मांना वगळता येणार नाही . धर्म आला तरी सौम्य चिकित्सा व्हावी, वाद होऊ नये. चर्चेच्या निमित्ताने सौम्यपणा अपेक्षीत होता/असतो. तेव्हा काही प्रतिसादांना जाऊ द्या ! राहू द्या ! करता-करता दुर्दैवाने काही सदस्य अतिशय आक्रास्तळपणे लिहितात, गैरफायदा घेतात. तेव्हा आपण दोन-तीन प्रतिसाद संपादित केले ते योग्यच केले. प्रतिसादांची भाषा पाहता, सदरील प्रतिसाद आम्ही संपादित न करता थेट उडवलेच असते.
आत्ता पर्यत सत्य लेखनाचे अनेक प्रकारे धिंदवडे काढ्ण्यात आले आहेत. दुसरी अपेक्षाच नव्हती.
'कडवे हिंदू, हिंदूंमधील जहाल गट, धर्मांध हिंदू' असे वाचले की, तळपायाची आग मस्तकाला जाते
एवढे अत्याचार सहन करून, हिंदू अशी नामर्दपणाची भाषा करताना पाहून चीड येते.
शिवरायांनी भवानी गाजविण्या ऐवजी तुणतुणे घेऊन प्रबोधन केले असते तर हा विषय ३५० वर्षांपुर्वीच संपला असता. मग ते कडवे हिंदू का?
शांततेच्या उपायांनी, शिक्षणाने जर मने बदलली असती, तर लादेन निर्माण झाला असता का? तो स्वतः उच्च शिक्षित आहे. [पाकीस्तानात, पश्चिम सरहद्दीवर]
शिक्षणाची आस्था ह्यांना असती, तर तक्षशिला जाळून मानवतेला अज्ञानाच्या खाईत लोटण्याचा पराक्रम ह्यांनी केलाच नसता
सांगायचे फक्त एवढेच होते, आपण हिंदूत्वाच्या रक्षणासाठी काय केले पाहीजे हे जाणून न घेता दुसर्याला शहाणपणा शिकवू नका.
जे काही हिंदू जागृत होवून काही कार्य करीत आहेत, त्यांना भले मदत करू नका,
पण त्यांचा असा उल्लेख करून त्यांचे मनोबल खच्ची करू नका, ते हिंदू समाजासाठीच लढ्त आहेत, स्वार्थासाठी नाहीत. त्यांच्या कार्याचे महत्व समजुन घ्या.
पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
या दोन विधानातला विरोधाभास नाही कळला. मुस्लिम मूलतत्ववादी संधीचीच वाट पहात होते. त्यानी ही नाही तर आजून दुसरी कोणती तरी संधी नक्कीच उचलली असती. मग काय तुम्ही "ती दुसरी संधी" देणार्यांना झोडपणार होतात काय?
महेश हतोळकर
संघवाले आहात वाटतं. कारण त्यांच्याकडे सर्जनशीलताच नसते. कायम विध्वंसाचे डोहाळे लागलेले असतात त्यांना. ढळढळीत लिहिलेला चिरायू शब्द तुम्हाला अमर रहे वाटला म्हणजे आपणही त्याच प्रकारचे दिसताहात.
-- अपशब्द संपादित
हीन शब्द उच्चारून आपण स्वतःची जीभ विटाळून घेत आहात. मला त्याचे वाईट वाटले.
मी तुमच्या म्हणण्याला विरोध करण्यासाठी तसे म्हटले होते असे तुम्हाला वाटले यावरून जे समजायचे ते समजले.
कोणत्याही विधानाचा केवळ एकांगी विचार करू नये.
इत्यलम!
पण संघाबद्दल माझ्या भावना खूपच तीव्र आहेत.
भावना तिव्र होण्यासाठी काहीतरी व्यक्तीगत अनुभव पाठीशी असला पाहीजे असे मी गृहीत धरतो. सांगोवांगी गोष्टीनेच जर भावना तिव्र झाल्या असतील तर तो पण अतिरेकच.
तेंव्हा नक्की आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नक्की काय अनुभव आला आहे हे समजून घेयला आवडेल.
मी संघाचा कार्यकर्ता नाही किंवा भाजपाशी संलग्न कोणत्याही राजकिय पक्षाशी. पण तुला तुझा तोल संभाळता येत नाही असे खेदाने म्हनावे लागते.तुझा वरील लेख वाचल्यावर मला त्यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नव्हती पण आता असे वाटते आहे कि लिहावेच लागेल.
वरील लेखा प्रमाणे भारतात खुपच समंजस,कृपाळु,भारतीय घटनेवर विश्वास ठेवणारा,सर्वधर्मसमभाव मानणारा,एक ही मदरसा नसणारा मुस्लिम समाज १९९३ पुर्वी रहात होता.परंतु काही लोकानी बाबरी मश्चिद नावाची पवित्र वास्तु पाडली व त्यामुळे मुस्लिमसमाज बिथरला. वा काय सुंदर विष्लेशन आहे.त्यानंतर भारतात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या.परंतु त्या आधी भारतात १९४७ पासुन हिंदु-मुस्लिम दंगली होत होत्या ,त्याला जबाबदार कोण? फक्त हिंदुच का?
१९४७ च्या दंगलीस काही लोक त्यावेळच्या हिंदु-मुस्लिम आर्थिक दरीस जबाबदार धरतात,पण का? मुस्लिम समाजास मुख्यप्रवाहात येण्यास कोणाचा विरोध आहे?परंतु ते स्वःताच मुख्यप्रवाहात येण्यास तयार नाहीत.त्याचा अजुनही भारतीय घटनेवर विश्वास नाही आहे.ते अजुनही आपल्या मुलांना मदरश्या शिकवण्यास पाठवतात.मग त्याच्यातील आर्थिक विषमता कशी दुर होणार?तुम्ही सर्व बाबतीत एकांगी विचार करत आहात. १९९३ हे एक निमित्त आहे. खर तर पाकिस्तान त्यापुर्वी झालेल्या सर्व आमनेसामने युध्दात पराभुत झालेला आहे. सरळ लढाईत आपला टिकाव लागत नाही म्हणुन ते इथल्या धर्मांध मुस्लिमाना हाताशी धरुन हे सगळे खेळ खेळत आहेत व आपल्या इथले मुस्लिम त्याला बळी पडत आहेत.
हिंदुना त्याची विचारसरणी बदलावी लागेल असे काय तुम्ही अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल ही मला काहीच कळाले नाही. संघवाल्याच्या देश निष्ठेबाबत तुम्हाला शंका घेण्याचा काही एक अधिकार नाही. हिंदु कधीपासुन हिंसक झाले आहेत?आपण आपला लेख परत एकदा वाचावा मग तुमच्या लक्षात येईल तुम्ही काय लिहले आहे.
वेताळ
अन्यत्र अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची तेथील सरकारांच्या विरोधात, भारतात चालतात तशीच (बहुतेक फुटिरवादी) आंदोलने चालू आहेत. (उदा. चीनमधील विघुर प्रांत, थायलंडातील दक्षिण प्रांत, फिलीपाईन्समधील काही प्रांत, युरोपातील स्पेन इ. देश, चेचेन्या व आजूबाजूचे देश) त्यांच्याविषयी आपले काय मत आहे? तिथे त्यांच्यावर अन्याय करण्यास हिंदू नाहीत, ह्यासंदर्भात हे विचारत आहे.
अन्वय आपले इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे असे खेदाने नमुद करावे वाटते. आपण विश्लेषन करत आहात पण फक्त बाबरी पर्यंत येउन थांबलात. जरा मागे ही चला मग बघू.
कडवे हिंदू म्हणजे कोण हो? जे १०-१२ लाख लोक दोन्ही वेळेस मिळून तिथे आले ते का? त्यातले अर्ध तर म्हातारे आणि बायकाच होत्या.
आपण नक्कीच प्रश्नाचा मूळा कडे जायचा प्रयत्न करत आहात ह्या बद्दल तूमचे अभिनंदन पण मी आधी लिहील्याप्रमाने तूम्ही इतिहास अजुन वाचला नाहीत. प्लिज जरा मागे जा आणि मग बघा. आधीच् निष्कर्ष काढून मग थातूरमातूर लिखान करायचे व मुद्दा पटवून सांगायाचा असे तूमचे लिखान वाटले.
कोणालाही दोष देन अतिशय सोपे असते. वर आपण वांझोट्या कुळाचे संघवाले असेही म्हणालात. आपल्या अज्ञानास काय म्हनावे. आणि अमेरिकेत, स्पेन मध्ये, युरोप मध्ये किती बाबर्या पडल्या ह्याचीही जरा आकडेवारी द्याल का? का तिकडेही कडवे हिंदू आहे. ग्लोबल प्रश्नाचे उत्तर तुम्ही हिंदूच्या माथी लावून टाकता? काय म्हणावे ह्याला. हिंदू द्वेष, दुट्टप्पी पना की जी लोक अर्धवट ज्ञानाची असतात त्यांचात मिळवलेली प्रसिध्दी?
सर्वधर्मसमभाव ह्या शब्दाची गल्लत तूम्ही करुन घेतली. त्या शब्दाचा अर्थ म्हनजे सर्वांना समान वागनूक. ती आत्ता आहे का? कुठल्या धर्माचा व्होट बँकेवर नेहमी लक्ष ठेवले जाते हे आपल्य सर्वव्यापी ज्ञानातून सुटलेले दिसत आहे.
मुस्लिम : ठिक है बाबा गलतीसे तुट गया, आइंदा ऐसी गलती नही करेंगे, कान पकडता हु, आखिर रामभी हमारेही भगवान हैना... >>
कलंत्री साहेब, मग आधीच का दिली नाही त्या 'कडव्या हिंदूंना'? मग गलती होगै तो बॉम्ब स्फोट क्यूं किये जा रहे हो हे पण तूमच्या "त्या" मित्राला जरुर विचारा व इथे लिहा.
आपलाच सर्वांना सारखे वागविनारा,
केदार
आणि अमेरिकेत, स्पेन मध्ये, युरोप मध्ये किती बाबर्या पडल्या ह्याचीही जरा आकडेवारी द्याल का?
स्पेनमध्ये ग्रनाडात एकेकाळी अरबांचे, मूर अरबांचे राज्य होते. तिथल्या अनेक मशिदींचे आता चर्चमध्ये रूपांतर करण्या आले आहे. युरोपमध्ये तुर्कांचा भलाबुरा प्रभाव आर्मीनिया, रुमेनिया, सायप्रस, ग्रीस सारख्या अनेक देशांत होता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
I agree with the main article and discussion around it.
Here are few of my thoughts.
1) We as indians need to avoid one more riots in Mumbai or any other part of INDIA. If riots happen now than terrorist won and INDIA lost.
2) We should use our non violence to take us thru this dark time.
3) Understand these are extra ordinary times. The prosperity and security of the world is threatened.
4) Possibly unknown and bigger elements are in play currently in SOUTH ASIA.
5) Make INDIA more stronger and secure. Prosperity can not come without proper Security.
6) Reduce hatred in hearts and/or minds of all other indians specially non-hindus.
7) History is useful but to fix our weakness and not to create more hatred.
8) If we avoid riots we will be able to save a lot many poor and innocent people lives.
9) Understand we all are blessed to chat using internet. Major part of indian society still has to do any type of work anywhere to earn food.
10) Lastly non violence does not mean that we should not protect our land. And attack other country if need be, but let leaders decide best course of action.
11) I sincerely wish we should not start one more war like one started by Bush. Or not start one more riot like last one in Gujrat Godhra.
- Lalit Jagtap
Dear Lalit,
No one wants riots... but that doesn't mean one should always threaten about possible riots to bury the justice. That cannot go on forever.
It’s the ultimate responsibility of the political leadership to deliver the justice irrespective of whether popular vote will take it to the streets or not.
May sanity be with you all,
eकलव्य
हिन्दुनी बाबरी मशीद पाडली म्हणून मुसल्मान चिडले असे म्हणजे म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा !..... बाबरी मशीद पाडली मान्य आहे. मग अमेरिकेत वर्ल्ड सेंटर पाडले हा कशाचा राग म्हणायचा ? का वर्ल्ड सेंटरच्याखालीही एखादी मशीद होती व ती पाडून तिथे ट्रेड सेंटर झाले होते असा काही इतिहास आहे ?
दहशतवाद हा जर का एका विशिष्ट धर्मातील लोकांवर केलेल्या अन्यायाचा बदला आहे असे म्हणायचे असेल तर शतकानुशतके झालेल्या अन्यायांमुळे समस्त हिंदू जमात दहशतवादी बनली असती. काशी, मथुरा, सोमनाथादि मंदिरे , जिझिया कर , शतकानुशतकांचा सुलतानांचा इतिहास , पाकिस्तानात फाळणीच्या वेळी घडलेले प्रकार आणि फाळणीनंतरचे आय एस आय ने केलेली घृणास्पद कृत्ये आपल्याला या संदर्भात वगळता येणार नाहीत.
थोडक्यात , दहशतवादाची मीमांसा करताना "अमुक घटनांचा सूड" हे कारण पुरेसे नाही. हा "एक-दिशा मार्ग" नाही. दोन्ही बाजूंनी हे प्रकार घडलेत. दहशतवाद कुणी माजवला ते बोला. इतिहासाची थडगी उकरली तर दोन्हीकडची मढी बाहेर येतील.
अमेरिकादी देशांत मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची तुलना भारताशी करता येणार नाही. कारण हे देश वर्चस्वासाठी हापापलेले आहे. इस्लामी राष्ट्रांतील तेलांच्या विहिरी अमेरिकेला ताब्यात घ्यायच्या आहेत. राजकीय वर्चस्वाचीही काहींना इर्षा आहे. भारताला ना कुणावर वर्चस्व गाजवायचे आहे, ना मुस्लिमांचे उच्चाटन करायचे आहे. भारताचा इस्लामलाही विरोध नाही. मग या दहशतवादी कारवाया भारतात का होतात, याचा विचार कुणी करणार आहे की नाही. बाबरीजवळ येऊन थांबयचे कारण एवढेच आहे की त्यांनतरच खऱ्या अर्थाने भारत दहशतवाद्यांच्या "लिस्ट'वर आला. त्याला कारणेही तशीच आहेत. बॉंबस्फोट घडविल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ भारतातून पसार झाली. परंतू भारतविरोधी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नव्हत्या. या कारवाया कुणामुळे शक्य झाल्या? स्थानिक मुस्लिमांमुळेच. भारतविरोधी कारवायांत सहभागी व्हावे, असे त्यांना का वाटले, याचाही विचार इथे प्रतिक्रिया नोंदविणाऱ्याने करावा. आता पाकिस्तानातील अतिरेकी भारतात येऊन हल्ले करीत आहेत. जे यापूर्वी कधीच भारतात आले नसतील. मग त्यांनी आपली कामगिरी "चोखपणे' कशी काय बजावली? दाऊदच्या नेटवर्कशिवाय हे शक्य होते काय? दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे? बाबरी प्रकरणापूर्वी देशात किती बॉंबस्फोट झाले, त्यात स्थानिक मुस्लिमांचा किती सहभाग होता, याची आकडेवारही कुणाकडे असेल, तर तीही इथे द्यावी. काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.
अतिशय फालतू लेख.
>>बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.
विनोदी वाटतयं हे वाक्य. बाबरी मशिद पाडली नसती तर काय अतिरेकी निर्माण च झाले नसते असे तुम्हाला म्हणायचे काय?
त्या आधीहि हिंदू मुस्लिम दंगे होत होते. पाकिस्तान ने भारताबरोबर युध्द हि केले होते. शिवाय अधूनमधून भारताविरुध्द त्यांच्या
कारवाया चालूच होत्या. काश्मिर प्रश्न ही धगधगत होता आणि अजूनही तो सुटलेला नाही.
>>दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे?
अहो इच्छा वगैरे झाली ते ठिक आहे पण मग त्याने का नाही सबुरीने घेतले. बाबरी मशिद पाडली म्हणुन बॉबस्फोट करून निरपराध माणसे मारण्याऐवजी त्याने शांतपणे झाल्या घटनेचा निषेध करायचा होता की.
>>त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
सध्या देशात जे चालू आहे त्याला इतरही अनेक कारणे आहेत. निव्वळ बाबरी प्रकरणामुळे हे घडत आहे हे साफ चुकीचे आहे.
लेखातील वरील वाक्याचा त्रिवार निषेध !!!
मुक्तसुनित , विकास यांचे काही विचार पटण्यासारखे आहेत.
प्रतिक्रिया
अप्रकाशीत
अजून एक
अजून एक
खरं तर चर्चेत धर्म येऊ नये
सदरील प्रतिसाद आम्ही संपादित न करता थेट उडवलेच असते.
विरोधाभास
धन्यवाद!
चिरायु होवो होय?
..
शब्द सांभाळून वापरावेत.
मी
संघाबद्दल
अनुभव?
अन्वय तरुणा
भारताबाहेर
इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे.
आपले इतिहासाचे ज्ञान कच्चे
Remember we all love INDIA
Hello!
हिन्दुनी
सूडाचा प्रवास
याचाही विचार करा
अतिशय