(राहिले रे अजून देश किती)
राहिले रे अजून देश किती?
ट्वीटरावर तुझाच मेस किती!
आजची रात्र ब्रिक्स देशांची
आज टोप्या किती नि ड्रेस किती ?
मी कसे शब्द थोपवू त्यांचे?
भाविका! लपवशील फेस किती?
ट्वीट माझे विरंगुळा त्यांचा
ट्रॉल्सना मी करेन फेस किती?
बोलताना कुणीतरी हसले
पेटले भक्त ते विशेष किती!
हे असे गेम? ही अशी भाषा?
मी धरावे अजून वेश किती?
रोज त्यांना करून ब्लॉक, सख्या!
मी करू पोलिसांत केस किती?
-- स्वामी संकेतानंद
९ जुलै, २०१५
( पळतो आता................)
हाहाहा! पळा पळा... या
व्यक्तिश: मी मोदींच्या
शेम शेम.
माहीत आहे मला. तरीही त्या
आणि हो, एकूणच विदेशनितीकडे
खिखिखि!
ताशीव
ट्वीटरावर तुझाच मेस किती!
सावळागोंधळ... एम इ एस एस
आपण पुणे महापालिकेत उंदीर
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
तथास्तु ;)
उंदीरमामांचा उप्रोध हाय ओ
स्वामिज्जी की म'हान रचनांएं।
खिक्क्क!
सुंदर!!