खरं सांगायचं तर ही काही पाककृती नाही आणि मी काही पाक-कुशल नाही. पण २-४ कलाकारांना एकत्र आणून त्या मेहफिली चा आनंद लुटणारा रसिक नक्कीच आहे. श्रीयुत साल्मन (यातला "ल" हा सायलेंट आहे)हे यातले प्रमुख कलाकार आणि सोबत करायला भरपूर लसूण (हा मात्र सायलेंट असता कामा नये), लेट्युस, ब्रोकोली, लिंबू आणि उगाच थोडं ओलिव्ह ऑईल. मीठ आणि मिरी हे अर्थात निवेदक म्हणून हवेतच.
तर… लसूण आणि ब्रोकोली थेंबभर तेलावर थोडे टॉस करून ठेवावे. श्रीयुत साल्मन यांना मंद आचेवर १० मिनिटे गाऊ द्यावे आणि बस्स………
एखादी जिवाभावाची मैत्रीण असेल तर मेहफिलीची रंगत अजूनच वाढते……… तेव्हा!!!
एखादी जिवाभावाची मैत्रीण असेल तर मेहफिलीची रंगत अजूनच वाढते……… तेव्हा!!!
वाचने
13415
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
सादरीकरण मस्त
सत्यवचन !
In reply to सादरीकरण मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शाकाहारी असले तरी तुमच्याशी
In reply to सादरीकरण मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शेवटचा फोटु मस्तच.
सहमत :)
In reply to शेवटचा फोटु मस्तच. by त्रिवेणी
त्रिवेणीशी सहमत.
छान आहे पाककृती. असे
+१ साल्मन नव्हे. सामन.
In reply to छान आहे पाककृती. असे by सानिकास्वप्निल
छान आहे पा. कृ.
च्यायला...!
पाकृ सांगण्याची ष्टैल आवडली.
वैयक्तिक मत
माझं पण असंच मत आहे. सामन
In reply to वैयक्तिक मत by किल्लेदार
शेवटचा फोटू तर कातिलच! तुम्ही
तोंडाला असं पाणी सुटलंय म्हणून सांगू !!!!
रावस काय?
रावस नाही, साल्मनच....
In reply to रावस काय? by पैसा
झक्कास!
मस्तं पाकृ !
तपशील....
In reply to मस्तं पाकृ ! by डॉ सुहास म्हात्रे
वा, चविष्ट!
पूर्णपणे सहमत....
In reply to वा, चविष्ट! by मयुरा गुप्ते
हे काही खात नाही
तोंपासू फोटो
पनीर
In reply to तोंपासू फोटो by दिपक.कुवेत
माहोलच बनवला तुम्ही राव.................
इंडिअन साल्मन
माहोलच बनवला तुम्ही राव............