माझ्या काकांचा साताऱ्याला एक फ्लॅट आहे . त्या फ्लॅटच शेअर सर्टिफिकेट हरवल आहे .
२००४ साली फ्लॅट घेतलाय तेव्हा सटिफिकेट घेतलय की नाही हे काहीच आठवत नाहिये
सोसायटीकडे चौकशी केली ते म्हणताहेत की सगळ्यांना त्याच वेळी शेअर सर्टिफिकेट दिली होती
आता नव शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय कराव लागेल ?
आणि जर सर्टिफिकेट नसेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो ? जर ते सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाच्या हाती लागले तर ती व्यक्ती त्याचा काही गैरफायदा घेऊ शकते का ?
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा
वाचने
4512
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
फ्लॅटला शेअर सर्टीफिकेट? बात
बरोबर आहे.
In reply to फ्लॅटला शेअर सर्टीफिकेट? बात by अन्या दातार
अॅफेडेव्हिट केलय पण चेअरमन
In reply to बरोबर आहे. by कपिलमुनी
F.I.R. लागत नाही
In reply to अॅफेडेव्हिट केलय पण चेअरमन by _मनश्री_
सोसायटीकडे आपल्या शेअर
आता नव शेअर सर्टिफिकेट
चेअरमन खात्री करून घेवून
चेअरमन खात्री करून घेवून
शेअर सर्टिफिकेट