खरोखर स्टँडिंग ओव्हेशन देण्याच्या योग्यतेचे लेखन!
इतक्या मनमोकळेपणाने स्वत:विषयी सांगायला जबरदस्त आत्मविश्वास असावा लागतो. तो दिसतोय.
पहिल्या भागापासून शेवटपर्यंत लेखनामध्ये जी कमालीची सुधारणा झालेली आहे, ते बघून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वता दिसून येते. सतत शिकण्याची तुमची तयारी दिसते. आणि अर्थातच तशी क्षमतादेखील. ग्रेट!
नमस्कार विलासराव,
मी फारसे प्रतिसाद देत नाही.
पण तुमच्या आयुष्यातला आणि लेखनातलाही प्रामाणिकपणा भावला.
लेखन फार आवडले. तुमच्या भारत भ्रमंती विषयी वाचायला आवडेल. माझ्या आधीही अनेकांनी विनंती केली आहेच, तेव्हा लिखाणाचे मनावर घ्या.
माझ्या सारखे प्रतिसाद न देणारेही अनेक वाचक तुमचे चाहते असतील.
संजय.... ३ वर्षांनी हा धागा वर काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुक्रवार दुपारच्या रिकाम्या वेळेचं सार्थक झालं. सगळे भाग एकदम वाचून काढले. ब्येष्टच ! लिखाणातला प्रामाणिकपणा भावला. कुठलाही आव न आणता केलेलं लेखन भिडलं मनाला.
इलासरावांचं बाकीचं पण लेखन बघायला हवं!
जे.पी.
ही अद्वितीय लेखमालिका पुन्हा वर येण्यास मूळ कारण मनिम्याऊ यांच्या पतिदेवांच्या कंपनीने निर्माण केले आहे - संदर्भ.
या माणसाने मिपावर केवळ एकदाच एकाच विषयावर लिहिले आहे, जे लिहिले आहे ते असे काही लिहिले आहे की.... असो, यासाठी विलासरावांना दंडवत!!
तंतोतंत.
विलासराव हा माणूस खरंच अवलिया म्हणून ओळखला जावा.
मनात एक गोष्ट आली की करुन मोकळं होतानाच त्यात वाहवत न जाण्याचं त्यांचं कौशल्य शिकायलाच हवं.
नर्मदा परिक्रमेबद्दल पण ऐकून आहे.
आणखी लिहा हो विलासराव!
(काहींना कधी बंद करताय असं विचारावंसं वाटतं.)
दोन महिन्यांपूर्वी चेन्नैत विलासरावांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि ही लेखमाला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. ६-७ तासांत अनेक विषयांवर चर्चा झाली तीही अवर्णणिय. नर्मदा परिक्रमेचा अनुभवही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. एकंरदीत अवलिया व्यक्तिमत्व!
- (विलासरावांनी आणखिन लिहावे असे प्रामाणिक मत असलेला) सोकाजी
@नर्मदा परिक्रमेचा अनुभवही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. एकंरदीत अवलिया व्यक्तिमत्व!>>> +१ हमने भी ऐसाच अनुभव लिया है...आमच्या कोल्हापुर ट्रिपच्या वेळी! :)
स्वप्नातील वाटावी अशी कथा!
बरेच फोटो दिसत नाहीयेत, विशेषतः तुमचा स्वतःचा, एडी, अबुल आणि baxte यांचे फोटो बघितल्याशिवाय कथेला परिपूर्णता येणार नाही.
आम्हाला फोटो दाखवावे ही कळकळीची विनंती.
मी ही लेखमाला वाचलेली नाही. धागा आत्ता वरपर्यंत जाऊन बघितला, त्यात आता हे तीन फोटोच दिसत असून ते 'आदेश' या विलासरावांच्या चुलत भावाचे आहेत असे समजले.
आता पहिल्यापासून लेखमाला वाचायला हवी.
सध्या विलासरावांचे काय चालले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
अरे वा, हे मोठेच कार्य त्यांनी हाती घेतलेले दिसते. म्हणजे आधीच्या कहाणीतून ते सुखी संसाराकडे वाटचाल करण्याऐवजी विरक्त होऊन या मार्गाला लागले की काय? आयुष्य हे खरंच अतर्क्य म्हणायचं.
हा शेवटला भाग वाचताना डोळे पाणावले आहेत. माझे गेले तीनचार दिवस फार विचित्र गेले. पैकी पहिल्या रात्री छातीत असह्य कळा, मग जन्मात प्रथमच इस्पितळात भरती (इथे अमेरिकेत) तिथला इलाज, बरे वाटणे पण आता आलेला अशक्तपणा... घरी आल्यावर या मालिकेचे सगळे भाग वाचले.
-- अफाट अविश्वसनीय असे अनुभव अत्यंत प्रांजळपणे कथन केलेले आहेत. विलासरावांनी त्यांच्या चार वर्षांच्या भारत भ्रमंतीबद्दल विविध लेख लिहावेत, आणि पुढे एडीचे काय झाले ? ती भारतात आली का? आता ती कुठे असते ? याविषयीपण जरूर लिहावे.
या लेखमालेतील दहा भागात दिलेल्या फोटोंपैकी काहीही आता दिसत नाहियेत. ते प्रशांतला कळवून पुन्हा एकदा अपलोडवावेत, ही विनंती. विलासराव आता पूर्ण वेळ विपश्यनेत रमलेले आहेत असे दिसते. त्यांच्या सर्व कार्याला अनेक शुभेच्छा.
कृपया
https://www.misalpav.com/node/10372
ही लेखमाला वाचायला घ्या, नक्की बरे वाटेल. लेखक एकदा दहावी झाल्यानंतरच्या वर्णनानंतर कहाणीने जबरदस्त पकड घेतली आहे. मदायत्तं तु पौरुषम् एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. अतिशय प्रेरक आणि अद्भुत जीवनकहाणी आहे.
विलासराव आणी एडि चे नंतर काय झाले कोणी सागू सांगू शकेलका; जबरदस्त ले़ख मालिका - त्यांचा बद्द्ल चा ज्ञानोबांचा विपाश्शना केंद्र सुरू केले तो पण लेख वाचला ऑलरेडी.
प्रतिक्रिया
क्लास!
मस्त
मस्त.
आवडले
निव्वळ स्वप्नवत लेखमाला आहे विलासराव!
अफाट लिवलंय !
क्रेडिट श्रीरंग जोशीला आहे
थोडी असहमती
+१
फटू दिसना
मस्तच !!!!
मस्त!
मस्त अनुभव!!!
दोन महिन्यांपूर्वी चेन्नैत
@नर्मदा परिक्रमेचा अनुभवही
जबर्दस्त लिखाण
मला फोटो नाही दिसत...
(No subject)
एडीचे फोटो ?
एडीचे फोटो ?
विलासराव आहेत कुठे?
कृपया विलासराव तुमचा आणी
मस्तच
फोटू दिसत नाहीत
कहर लेखमाला आहे
पुढे काय झालं?
फोटो
धन्यवाद कंजूसजी
ते फोटो आदेशचे आहेत.
विलासरावांची कहाणी आता २०२४
ह्या धाग्यावर तुम्हाला
अरे वा, हे मोठेच कार्य
हा शेवटला भाग वाचताना डोळे पाणावले आहेत.
कृपया
विलासराव आणी एडि चे नंतर काय झाले कोणी सागू सांगू शकेलका
तब्बल चौदा वर्षे वाचक याच