काही दिवसापासून प्रश्न पडला आहे, क्रियेटिव रायटिंग या क्षेत्रात इंटर्नशिप किंवा पार्ट टाइम जॉब मिळू शकतो का? या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही. यशस्वी होईन की नाही हा निकष सध्या महत्वाचा नाहीये. फक्त प्रयत्नसुद्धा केला नाही ही रुखरुख मागे लागू नये म्हणून हा प्रपंच.
या जॉब साठी आवश्यक औपचारिक शिक्षण घेतले नाहीये. पण ऑनलाइन काही कोर्स / सर्टीफिकेट असल्यास करायची तयारी आहे.. सध्या काम करते तिथे सतत दुसर काहीतरी करायच आहे हा भुंगा डोक्यात असतो. कलाक्षेत्राची मुळात आवड आहे त्यामुळे पाट्या टाकण्यापेक्षा एकदा रिस्क घेऊन पहायची आहे.
मिपाकरांच्या मोलाच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत. : )
वाचने
5416
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
मिपाकर माधुरी विनायक
लेखमाला वाचली आहे. त्यांना
In reply to मिपाकर माधुरी विनायक by एस
शुभेच्छा...
In reply to मिपाकर माधुरी विनायक by एस
माधुरीताई खूप खूप धन्यवाद! मी
In reply to शुभेच्छा... by माधुरी विनायक
कॉपिराईट सुध्धा यातच येते का?
कॉपिराईटिंग लिहायचे होते
In reply to कॉपिराईट सुध्धा यातच येते का? by टवाळ कार्टा
खूप विस्तृत क्षेत्र
काहीच माहिती नाहीये या
In reply to खूप विस्तृत क्षेत्र by बोका-ए-आझम
कोर्सपेक्षा पोर्टफोलिओ महत्वाचा
हो. पण शुन्यातुन सुरुवात करत
In reply to कोर्सपेक्षा पोर्टफोलिओ महत्वाचा by बोका-ए-आझम
कोर्स करताना ज्या असाईनमेंटस्
In reply to हो. पण शुन्यातुन सुरुवात करत by रातराणी
सर्वांचे आभार!
तुम्ही ज्या शहरात राहत असाल
हम्म. हे उपयोगी आहे.
In reply to तुम्ही ज्या शहरात राहत असाल by म्हया बिलंदर
माझा अनुभव तरी असा आहे की
In reply to हम्म. हे उपयोगी आहे. by सदस्यनाम
खूपच उपयुक्त माहिती म्हया
In reply to माझा अनुभव तरी असा आहे की by म्हया बिलंदर