✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -२.

क
कलंत्री यांनी
Sun, 11/30/2008 - 21:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13028 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

क
केदार Tue, 12/02/2008 - 00:03 नवीन

लेखमाला

अहो तूम्ही लेखमाला लिहा की माझी ना नाही, शिवाय मी टिकाही करत नाही. फक्त माझे मत मांडतोय.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 12/02/2008 - 00:08 नवीन

अतिरेक्यांना अतिरेकी बनण्यापासून परावृत्त

करता आले व तेही चार बोधाच्या गोष्टी सांगुन तर उत्तमच आहे. पण होउ घातलेल्या व प्रशिक्षार्थी अतिरेक्यांना भेटणार कसे व कुठे ? हे लोक काही 'भोसला मिलिटरी स्कूल' सारख्या पाट्या लावुन व वर्तमानपत्रात जाहिराती देउन भरती करत नसावेत. की यांचा उगम शोधताना आणखी काही हिंदुस्थानी शिपायांनी हौतात्म्य पत्करावे अशी अपली अपेक्षा आहे? बरे त्यांचे अड्डे सापडलेच तर प्रचारक म्हणुन कोण जाणार? गांधीच्या तसबीरी व्यासपिठावर लावणार्‍यांपैकी कोण़ तयार होतोय का पाहा.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/02/2008 - 00:30 नवीन

ध्येयवादी विचारसरणी आवडली

गांधीवादाची काही तत्त्वे मांडल्याबद्दल धन्यवाद. गांधीवादातली काही मते अव्यवहार्य असतात, असे माझे मत असले, तरीही ती सर्व मते मला टाकाऊ वाटत नाहीत. वाचक इतक्या हिरिरीने विरोध करत असताना माझा याविषयी "अमुक पटते, पण तमुक नाही"="बुद्धिभेद" देणे मला इष्ट वाटत नाही. समाजमन आज कळवळत आहे आणि प्रक्षुब्धही आहे. या परिस्थितीत ही लेखमाला टाकण्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Tue, 12/02/2008 - 14:21 नवीन

गांधीवादा

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? लक्स चा साबन वापरून संडास साफ व्हईल काय ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Tue, 12/02/2008 - 16:17 नवीन

हात कशाला...

काँग्रेसचा पर्यायाने गांधींचा हात फक्त आशिर्वाद द्यायला,लोकांना अभिवादन करायला,बाकीच्यांना मागे ओढायलाच फक्त वर होतो...कोणी आपली कळ काढली तर चार कानाखाली वाजवायला कधीच वर होत नाही.....
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 12/03/2008 - 12:48 नवीन

गांधीवादा

गांधीवादामुळे स्वतः गांधीजींचेच निर्मूलन झाले..... ते त्याना थांबवता आले नाही..... तिथे अतिरेक्यापासून तुमचे आमचे निर्मूलन कसे थांबणार .. ? गांधीजींचे विचार हे पोलिओच्या ड्रॉप सारखे आहेत... लहान पोराना २ /२ थेम्ब द्या उपयोग होईल. मदरश्यात लहान पोराना शिकवा म्हणांव माणुस हा एकच मजहब जगात आहे, उगाच जिहादच्या नावाने गहजब माजवु नये , तिथे गांधीजीचा फोटो लावा, पुतळा उभारा , होईल उपयोग ! ... पण एकदा पोलिओ झाला की मग सर्जरीला पर्याय नाही. मोठा होऊन अतिरेकी होऊन आला समोर बंदूक घेऊन की त्याला काय 'वैष्णव जन तो... ' म्हणत आरती करायला हवी काय ? लक्स साबणाने संडास साफ होत नाही.... बरोबर आहे... साधा कॉमन सेन्स... गांधीबाबानी सेफ्टी संडास कधी वापरला नाही ... टोपलयान्चा संडास वापरणार्‍याला हा सेन्स कुठून येणार ! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा